लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
सीमेवरील शहीद होणाऱ्या जवानांसाठी सरकार आत्मक्लेश आंदोलन कधी करणार?- उद्धव ठाकरे - Marathi News |  Uddhav thackray targeted Bjp and congress over fast | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सीमेवरील शहीद होणाऱ्या जवानांसाठी सरकार आत्मक्लेश आंदोलन कधी करणार?- उद्धव ठाकरे

कश्मीरच्या सीमेवर पाकडय़ांच्या हल्ल्यात रोजच आमचे जवान बलिदान देत आहेत. त्यामुळेही देशाला क्लेश होत आहेत. तेव्हा या क्लेशाचा निषेध म्हणून सरकार आत्मक्लेश आंदोलन कधी करणार आहे? ...

पाकिस्तानी भूत ‘बातों से नहीं लातों से’ ठिकाणावर येणारं - उद्धव ठाकरे   - Marathi News | Uddhav Thackeray Criticize BJP government over ceasefire violation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाकिस्तानी भूत ‘बातों से नहीं लातों से’ ठिकाणावर येणारं - उद्धव ठाकरे  

पाकिस्तानकडून वारंवार होणा-या शस्त्रसंधी उल्लंघनावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ...

मुख्यमंत्री फितूर झाले, नाणार प्रकल्पावरुन उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल - Marathi News | Uddhav Thackeray's attack on Nanar project, Chief Minister betrayed us. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री फितूर झाले, नाणार प्रकल्पावरुन उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

स्थानिकांचा विरोध असेल हा प्रकल्प कदापि कोकणच्या भूमीत येणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी देऊनही हा प्रकल्प लादला गेला. हा विश्वासघात असून त्यांच्या शब्दाला दिल्लीत काडीचीही किंमत नाही, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.   ...

उद्धव ठाकरेंचा फोन गेला अन् मोदींच्या उपोषणातून अनंत गीतेंनी गाशा गुंडाळला! - Marathi News | Shivsena MP anant geete ended his fast after sens chief udhav thackeray's call | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्धव ठाकरेंचा फोन गेला अन् मोदींच्या उपोषणातून अनंत गीतेंनी गाशा गुंडाळला!

सामनामधून उपोषणावर टीका होत असताना गीते उपोषणात सामील झाले होते ...

भाजपा,काँग्रेसची उपोषणं म्हणजे मोर-लांडोरांची स्पर्धा! यातून साध्य काय होणार?-उद्धव ठाकरे - Marathi News | Uddhav Thackeray Criticize the BJP government over farmer sucide in yawtmal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपा,काँग्रेसची उपोषणं म्हणजे मोर-लांडोरांची स्पर्धा! यातून साध्य काय होणार?-उद्धव ठाकरे

घोषणांचा पाऊस पाडणे म्हणजे राज्य करणे नव्हे - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ...

मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर सोडलं बाळासाहेब नावाचं ब्रह्मास्त्र - Marathi News | Devendra Fadnavis smart political stroke create pressure on Shiv Sena and Uddhav Thackeray to make alliance with BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर सोडलं बाळासाहेब नावाचं ब्रह्मास्त्र

२०१४ मध्ये युती झाली असती तर उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री असते, असं सूचित करत त्यांनी शिवसेनेच्या आशा पल्लवित केल्यात. ...

LMOTY 2018: ...तर आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते; मुख्यमंत्री फडणवीसांचा सेनेवर बाण - Marathi News | If BJP and Shivsena made alliance in 2014 then Uddhav Thackeray would have been Chief minister says Devendra Fadnavis at Lokmat Maharashtrian Of The Year Award 2018 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :LMOTY 2018: ...तर आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते; मुख्यमंत्री फडणवीसांचा सेनेवर बाण

सेनेला १४७ पैकी १२० जागा जिंकता आल्या असत्या व उद्धवजी मुख्यमंत्री झाले असते. ...

Kedgoan Double Murder : उदयास आलेल्या नव्या ‘संतां’ची पूजा वाघांचे पंजे करतील, उद्धव ठाकरेंचा भाजपाला इशारा - Marathi News | Uddhav Thackeray Criticize the BJP over on nagar double murder case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Kedgoan Double Murder : उदयास आलेल्या नव्या ‘संतां’ची पूजा वाघांचे पंजे करतील, उद्धव ठाकरेंचा भाजपाला इशारा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा भाजपाला इशारा ...