लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
'मुख्यमंत्री नाणारवासीयांच्या बाजूने की दलालांच्या?' - Marathi News | shivsena slams cm devendra fadnavis over nanar oil refinery project | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मुख्यमंत्री नाणारवासीयांच्या बाजूने की दलालांच्या?'

शिवसेना नेते अनिल परब यांचा सवाल ...

पुढील निवडणुका शिवसेना स्वबळावरच लढणार- सुभाष देसाई - Marathi News | shiv sena will go solo in upcoming assembly and lok sabha elections says subhash desai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुढील निवडणुका शिवसेना स्वबळावरच लढणार- सुभाष देसाई

राज्यात, दिल्लीत भगवा फडकवण्यासाठी सज्ज व्हा; देसाईंचं शिवसैनिकांना आवाहन ...

मोदी ‘व्हीलन’ तर मग त्यांच्या ‘डर्टी पिक्चर’मध्ये शिवसेना कोण? नाणार प्रकल्पावरून विखे-पाटील यांचा घणाघात - Marathi News | Modi is 'villain', then who is the Shiv Sena in his 'Dirty Picture'? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदी ‘व्हीलन’ तर मग त्यांच्या ‘डर्टी पिक्चर’मध्ये शिवसेना कोण? नाणार प्रकल्पावरून विखे-पाटील यांचा घणाघात

उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींना व्हीलन म्हणतात. मग मागील साडेतीन वर्ष केंद्रात आणि राज्यात त्यांचा जो डर्टी पिक्चर सुरू आहे, त्यात शिवसेनेची भूमिका काय आहे?  ...

नाणारबाबत उद्धव ठाकरेंना आज कळलं का? - धनंजय मुंडेंचा घणाघात - Marathi News | Dhananjay Munde Criticized Uddhav Thackeray over Nanar Refinary Project | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाणारबाबत उद्धव ठाकरेंना आज कळलं का? - धनंजय मुंडेंचा घणाघात

नाणार प्रकल्पावरुन धनजंय मुंडे यांनी शिवसेना पक्षप्रमख उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात केला आहे. ...

नाणार जाणार नाही, इथला प्रकल्प जाणार - उद्धव ठाकरे  - Marathi News | Uddhav Thackeray Visit Nanar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाणार जाणार नाही, इथला प्रकल्प जाणार - उद्धव ठाकरे 

नाणार जाणार नाही, तर इथे होऊ घातलेला प्रकल्प जाणार. कोणत्याही परिस्थितीत हा विनाशकारी प्रकल्प कोकणात होऊ दिला जाणार नाही, अशी गर्जना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी रत्नागिरीमधील नाणार येथे केली.  ...

नाणार जमिनी अधिग्रहणाची अधिसूचना रद्द, उद्योगमंत्री सुभाष देसाईंची घोषणा - Marathi News | Nahar land acquisition permission rejected, Industry Minister Subhash Desai's announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाणार जमिनी अधिग्रहणाची अधिसूचना रद्द, उद्योगमंत्री सुभाष देसाईंची घोषणा

नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द झाल्याची महत्त्वपूर्ण माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी दिली. रत्नागिरीमधील सागवे-कात्रादेवी इथल्या नाणार येथे आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. ...

यशवंत सिन्हा यांनी भाजपातील अनेकांच्या ‘मनातील बात’ केली व्यक्त - उद्धव ठाकरे  - Marathi News | Uddhav Thackeray's comment on yashwant sinha resign from BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यशवंत सिन्हा यांनी भाजपातील अनेकांच्या ‘मनातील बात’ केली व्यक्त - उद्धव ठाकरे 

यशवंत सिन्हा यांनी भाजपातील अनेकांच्या ‘मनातील बात’ व्यक्त केली आहे-उद्धव ठाकरे ...

रिफायनरीबाबत उद्धव ठाकरेच महत्त्वाची घोषणा करतील -विनायक राऊत - Marathi News | Uddhav Thackeray will make important announcement regarding Nanar refinery - Vinayak Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रिफायनरीबाबत उद्धव ठाकरेच महत्त्वाची घोषणा करतील -विनायक राऊत

नाणार येथील रिफायनरी प्रकल्प हे केंद्र सरकारचे पाप आहे. या पापात दुर्दैवाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सहभागी झाले आहेत. केवळ भारतीय कंपन्यांचाच हा प्रकल्प असेल, १०० टक्के सहभाग केंद्र सरकारचा असेल असे सांगितले होते. ...