लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
काळ्या पैशांबाबत ‘हाताची घडी तोंडावर बोट’, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा - Marathi News | Uddhav Thackeray slams PM Narendra Modi over Black Money Issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काळ्या पैशांबाबत ‘हाताची घडी तोंडावर बोट’, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

Black Money : भ्रष्टाचार, काळ्या पैशावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

उद्धव ठाकरेंचे प्रयत्न कौतुकास्पद; भाजपाकडेच राम मंदिराचे पेटंट नाही - उमा भारती   - Marathi News | Uddhav Thackeray's efforts are appreciated; BJP does not have patent for Ram temple - Uma Bharti | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्धव ठाकरेंचे प्रयत्न कौतुकास्पद; भाजपाकडेच राम मंदिराचे पेटंट नाही - उमा भारती  

राम मंदिर हे सर्वांचे आहे. उद्धव ठाकरे यांचे राम मंदिरासाठी सुरु असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. भाजपाकडेच राम मंदिराचे पेटंट नाही. ...

...तर तुमच्या छातीचे मोजमाप पुन्हा घ्यावे लागेल, राम मंदिरावरुन उद्धव ठाकरेंचा पंतप्रधानांना टोला - Marathi News | Ayodhya Ram Mandir : Uddhav Thackeray criticized PM Narendra Modi over Ram Mandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर तुमच्या छातीचे मोजमाप पुन्हा घ्यावे लागेल, राम मंदिरावरुन उद्धव ठाकरेंचा पंतप्रधानांना टोला

Ayodhya Ram Mandir : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर निर्माणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे.  ...

ही तर उद्धव ठाकरे यांची सहकुटुंब तीर्थयात्रा! राधाकृष्ण विखे-पाटील यांची टीका - Marathi News | Uddhav Thackeray's co-pilgrimage! Commentary of Radhakrishna Vikhe-Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ही तर उद्धव ठाकरे यांची सहकुटुंब तीर्थयात्रा! राधाकृष्ण विखे-पाटील यांची टीका

अयोध्या दौरा म्हणजे शिवसेनेची स्टंटबाजी ...

कुंभमेळ्यात संत-महंत ठरविणार राम मंदिर उभारणीची तारीख! - Marathi News | Ram temple to be set up date in Kumbh Mela | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुंभमेळ्यात संत-महंत ठरविणार राम मंदिर उभारणीची तारीख!

अयोध्या : अयोध्येत राम मंदिर बांधणीचे काम सुरू करण्याच्या तारखा पुढील वर्षीच्या प्रारंभी प्रयागराज येथे भरणाऱ्या कुंभमेळ्यात जाहीर करण्यात ... ...

उद्धव ठाकरे यांचे अयोध्येवरून मुंबईत आगमन - Marathi News | Uddhav Thackeray arrived in Mumbai from Ayodhya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे यांचे अयोध्येवरून मुंबईत आगमन

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आज दुपारी 4 वाजता अयोध्येवरून मुंबईत आगमन झाले. ...

राम जन्मभूमीच्या जागेत अद्भूत शक्ती, मला रोमांचित अनुभव आला - उद्धव ठाकरे - Marathi News | I was thrilled by the amazing power of Ram's birthplace - Uddhav Thackeray | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम जन्मभूमीच्या जागेत अद्भूत शक्ती, मला रोमांचित अनुभव आला - उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरेंनी राम जन्मभूमीचे दर्शन घेतल्यानंतर मला रोमांचित अनुभव आल्याचं सांगत राम मंदिर कधी उभारणार असा सवाल मोदी सरकारला केला ...

अयोध्या दौरा Live - 'निवडणुकांआधी राम राम अन् निवडणुकांनंतर आराम', मोदी सरकारचं हेच काम' - Marathi News | Live in Ayodhya tour - Uddhav Thakare visit lakshamna killa,he will take darshan of Ram Lalla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्या दौरा Live - 'निवडणुकांआधी राम राम अन् निवडणुकांनंतर आराम', मोदी सरकारचं हेच काम'

अयोध्या - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येत दाखल झाले आहेत. राम मंदिराच्या उभारणीसाठी राम जन्मभूमीवर शिवसैनिकांनी गर्दी केली असून ... ...