लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
‘जवान’ आणि ‘किसान’ यांना वार्‍यावर सोडून राज्यकर्ते निवडणुकांमध्ये गुंतलेत - उद्धव ठाकरे - Marathi News | Uddhav Thackeray slams BJP government over agriculture situation of maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘जवान’ आणि ‘किसान’ यांना वार्‍यावर सोडून राज्यकर्ते निवडणुकांमध्ये गुंतलेत - उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकरी प्रश्नावरुन भाजपा सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ...

रामाचे भाग्य कधी फळेल ते जाहीर करा - उद्धव ठाकरे  - Marathi News | Uddhav Thackeray criticized BJP government and Yogi Adityanath over proposal to rename hyderabad name bhagyanagar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रामाचे भाग्य कधी फळेल ते जाहीर करा - उद्धव ठाकरे 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर शहरांच्या नामांतराच्या मुद्यावरुन टीकास्त्र सोडले आहे. ...

मुंबईतले उत्तर भारतीय उद्धव, राज यांना स्वीकारतील का? - Marathi News | North Indian in Mumbai Will accept Uddhav Thackeray & Raj Thackeray? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुंबईतले उत्तर भारतीय उद्धव, राज यांना स्वीकारतील का?

राजकारणात वास्तवाची जाणीव योग्य वेळी होणे हे कधीही उत्तम. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना अशीच योग्य वेळी राजकीय वास्तवाची जाणीव झाली आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. ...

धार्मिक उन्मादातून मतांच्या धृवीकरणाचा रक्तरंजित ‘पॅटर्न’ पुन्हा राबविण्याचा प्रयत्न? उद्धव ठाकरेंचा सवाल   - Marathi News | Is the attempt to reinforce the bloody 'pattern' of voting by religious frenzy? The question of Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धार्मिक उन्मादातून मतांच्या धृवीकरणाचा रक्तरंजित ‘पॅटर्न’ पुन्हा राबविण्याचा प्रयत्न? उद्धव ठाकरेंचा सवाल  

गोहत्येचे ‘संशयपिशाच्च’ लोकांच्या मानगुटीवर बसवून धार्मिक उन्मादाचा आणि मतांच्या धृवीकरणाचा तोच रक्तरंजित ‘पॅटर्न’ पुन्हा राबविण्याचा प्रयत्न सुरू आहे का? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला केला आहे.  ...

एकत्रित निवडणुका घ्या; शिवसेनेचा आग्रह, काँग्रेस-राष्ट्रवादीनेही दाखविली तयारी - Marathi News | Take the Collected Elections; Shivsena's insistence, Congress-NCP also prepared the preparations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकत्रित निवडणुका घ्या; शिवसेनेचा आग्रह, काँग्रेस-राष्ट्रवादीनेही दाखविली तयारी

भाजपाचा काय भरवसा? लोकसभा जिंकण्यासाठी शिवसेनेचा वापर करून घेतील व विधानसभेला ठेंगा दाखवतील. ...

‘कुंभकर्ण’ सरकारला जागे करणार; उद्धव यांचा इशारा - Marathi News | 'Kumbhakarna' will wake the government; Uddhav's warning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘कुंभकर्ण’ सरकारला जागे करणार; उद्धव यांचा इशारा

कुंभकर्णासारख्या झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी २४ डिसेंबरला पंढरपुरात सभा घेणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी सांगितले. ...

राम मंदिरासाठी कोर्टाकडे बोट दाखवणं थांबवा- उद्धव ठाकरे - Marathi News | shiv sena chief uddhav thackeray criticises modi government and bjp over ram mandir issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राम मंदिरासाठी कोर्टाकडे बोट दाखवणं थांबवा- उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारला सल्ला ...

निवडणुकीच्या तयारीला लागा; उद्धव ठाकरे यांचे निर्देश - Marathi News |  Prepare for elections; Uddhav Thackeray's instructions | Latest akola News at Lokmat.com

अकोला :निवडणुकीच्या तयारीला लागा; उद्धव ठाकरे यांचे निर्देश

अकोला: वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथील कार्यक्रमासाठी अकोला विमानतळावर आगमन झालेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे निर्देश शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांना दिले. ...