Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौºयात महत्त्वाची कामगिरी बजावणाºया नाशिकच्या पदाधिकारी, शिवसैनिकांनी मात्र ठाकरे यांच्या येत्या २४ डिसेंबर रोजी होणाºया पंढरपूर दौºयाकडे साफ दुर्लक्ष केले असून, या दौºयाच्या नियोजनासाठी मंगळवारी जिल्ह्य ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते मुंबई, कल्याण आणि पुण्यात विविध कार्यक्रमांमध्ये ते सहभागी होणार आहेत. दरम्यान, कल्याणमधील पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमावर भाजपाच्या मित्रपक्ष शिवसेना बहिष्कार घालणार असल्या ...
अयोध्येतील राम मंदिर निर्माणाच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतलेली शिवसेना आता 24 डिसेंबरला पंढरपूरमध्ये शक्तीप्रदर्शन करणार आहे. शरयूनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चंद्रभागेच्या तीरावर आरती करणार आहेत. ...
नोटाबंदीच्या विषयावरून विरोधक सातत्याने भाजपावर टीका करतात. त्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांसोबतच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही आहेत. ...