Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 24 डिसेंबरला रोजी पंढरपुरात जाहीर सभा होणार आहे. चंद्र भागातीरी होणाऱ्या विराट महासभेला मुंबईतील शिवसेनेच्या 227 शाखांमधून सुमारे 1 लाख शिवसैनिक जाणार असून या सभेसाठी शिवसेनेने राज्यातून सुमारे 5 लाखांचे टार्गेट ठ ...
सध्या देशात रामभक्त हनुमानाची जाती ठरवण्यावरुन प्रचंड चर्चा रंगली आहे. राजकीय मंडळी आपापल्या परीनं हनुमानाची जात ठरवत असल्याचे दिसत आहे. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर सामना संपादकीयमधून निशाणा साधला आहे. ...