लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
जवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात नाहीत; शिवसेनेचा मोदींवर निशाणा - Marathi News | shiv sena chief uddhav thackeray takes a dig at pm narendra modi after army major martyred in jammu kashmir | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात नाहीत; शिवसेनेचा मोदींवर निशाणा

मेजर शशीधरन नायर यांच्या हौतात्म्यावरुन शिवसेनेचं शरसंधान ...

शिवसेनेला पटकणारा जन्माला यायचा आहे; उद्धव ठाकरे यांचा शहांवर पलटवार - Marathi News | Shiv Sena is going to be born; Uddhav Thackeray's revenge on the amit shah | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेला पटकणारा जन्माला यायचा आहे; उद्धव ठाकरे यांचा शहांवर पलटवार

लेचेपेचे समजू नका : आम्ही लाटेची वाट लावतो ...

संपावर गेलेल्या एकाही बेस्ट कर्मचाऱ्याची नोकरी जाणार नाही- उद्धव ठाकरे - Marathi News | will not terminate a single employee says shiv sena chief uddhav thackeray on best strike | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संपावर गेलेल्या एकाही बेस्ट कर्मचाऱ्याची नोकरी जाणार नाही- उद्धव ठाकरे

संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार सुरू असल्याची माहिती उद्धव यांनी दिली ...

शिवसेनेला पटकणारा अजून जन्माला आला नाही; उद्धव ठाकरेंचा अमित शहांना टोला - Marathi News | shiv sena chief uddhav thackeray slams pm narendra modi bjp president amit shah over ram mandir | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेला पटकणारा अजून जन्माला आला नाही; उद्धव ठाकरेंचा अमित शहांना टोला

राम मंदिराच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका ...

उद्धव ठाकरे सत्तेच्या ढेपेला चिकटलेला मुंगळा - Marathi News | Uddhav Thackeray's tightly adorned mangle | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उद्धव ठाकरे सत्तेच्या ढेपेला चिकटलेला मुंगळा

अजित पवार : सेना-भाजपा डबलढोलकी ...

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी साधला वैशाली येडे यांच्याशी संवाद - Marathi News | Shiv Sena chief Uddhav Thackeray Congratulate Vaishali Yede | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी साधला वैशाली येडे यांच्याशी संवाद

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून शेतकरी विधवांचे प्रश्न, विदारक स्थिती साहित्याच्या  व्यासपीठावरून निर्भीडपणे मांडल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज संमेलनाच्या उद्घाटक वैशाली येडे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधू ...

त्यावेळी मला ठेका धरावासा वाटला होता; उद्धव ठाकरेंनी सांगितली आठवण - Marathi News | shiv sena chief uddhav thackeray shares memories at thackeray movies music launch | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :त्यावेळी मला ठेका धरावासा वाटला होता; उद्धव ठाकरेंनी सांगितली आठवण

ठाकरे चित्रपटाचा म्युझिक लॉन्च सोहळा संपन्न ...

VIDEO: 'आया रे सबका बापरे'; ठाकरे चित्रपटाचं म्युझिक लॉन्च - Marathi News | thackeray movie music launch event in mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: 'आया रे सबका बापरे'; ठाकरे चित्रपटाचं म्युझिक लॉन्च

म्युझिक लॉन्चला उद्धव ठाकरे, नवाजुद्दीन सिद्दीकी उपस्थित ...