लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
उद्धव ठाकरे सगळी समीकरणं जुळवत आहेत, संजय राऊतांकडून युतीचे संकेत - Marathi News | Uddhav Thackeray is matching all mathmatics of election, Sanjay Raut signal of alliance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे सगळी समीकरणं जुळवत आहेत, संजय राऊतांकडून युतीचे संकेत

शिवसेना खासदार आणि महत्त्वाच्या नेत्यांनी मातोश्रीवर बैठक झाली. या बैठकीनंतर खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ...

जे बाळासाहेबांना जमलं ते उद्धवला जमेल असं नाही, अशोक चव्हाणांची बोचरी टीका - Marathi News | It is not possible that Balasaheb could not get it, Ashok Chavan comment on uddhav thackarey | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जे बाळासाहेबांना जमलं ते उद्धवला जमेल असं नाही, अशोक चव्हाणांची बोचरी टीका

बाळासाहेबांची शैली वेगळी होती, नुकताच त्यांच्यावरील सिनेमा आला. पण, बाळासाहेबांना जे जमलं ते उद्धवना जमेल असे म्हणता येणार नाही. बाळासाहेब हे बाळासाहेब होते, असे म्हणत अशोक चव्हाण यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. ...

मोदी आधी पंतप्रधान, मग भाजपा नेते; कोलकात्यातील राजकीय दंगलीवरुन शिवसेनेचा बाण - Marathi News | shiv sena slams pm narendra modi over misuse of cbi praises west bengal cm mamata banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी आधी पंतप्रधान, मग भाजपा नेते; कोलकात्यातील राजकीय दंगलीवरुन शिवसेनेचा बाण

सीबीआय अर्धमेला पोपट, त्यावर विश्वास कसा ठेवायचा; शिवसेनेचा मोदींवर निशाणा ...

अण्णांच्या जीवाशी खेळू नका!; उद्धव ठाकरेंचे सरकारला आवाहन - Marathi News | Uddhav Thackeray supports anna hazare hunger strike | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अण्णांच्या जीवाशी खेळू नका!; उद्धव ठाकरेंचे सरकारला आवाहन

अण्णा हजारे यांच्या उपोषणाची सरकारने दखल घ्यावी. अण्णांचे प्राण महत्त्वाचे असून सरकारने त्यांच्या जीवाशी खेळू नये असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. ...

विविध विषयांवर ठाकरे-दर्डा यांची चर्चा - Marathi News | vijay darda and rishi darda meets shiv sena chief uddhav thackeray discuss political happenings in state and country | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विविध विषयांवर ठाकरे-दर्डा यांची चर्चा

तासभर चाललेल्या भेटीत राज्यातील व देशभरातील राजकीय परिस्थितीवर सखोल चर्चा ...

शिवसेनेचे मतदारसंघ सोडून भाजपाची लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी - Marathi News | Leaving the Shiv Sena's Constituency for BJP's Lok Sabha election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेचे मतदारसंघ सोडून भाजपाची लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी

युतीसाठी सकारात्मक संकेत; दोन्ही पक्षांच्या नेत्यांची गुप्त ठिकाणी बैठक ...

आता युती होणार... तुम्हाला 'खरं' कारण कळलं का? - Marathi News | Shiv Sena BJP to shake hands for lok sabha election 2019 here is the reason | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :आता युती होणार... तुम्हाला 'खरं' कारण कळलं का?

युतीसाठी भाजपाची पळापळ, अमित शहांनी उद्धव ठाकरेंना फोनवरून घातली गळ  - Marathi News | Amit Shah talk with Uddhav Thackeray about Yuti | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युतीसाठी भाजपाची पळापळ, अमित शहांनी उद्धव ठाकरेंना फोनवरून घातली गळ 

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोणत्याही परिस्थितीत राज्यात शिवसेनेसोबत युती झाली पाहिजे यासाठी भाजपा नेत्यांना जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. ...