Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
शिवसेनेने राजकारण करताना देशाचा विचार आधी केला. पाठीत वार करून या बोटावरची थुंकी त्या बोटावर करून स्वार्थाचे इमले बांधले नाहीत. चांगल्यास चांगले आणि वाईटास वाईट असे एका हिमतीने तोंडावर बोलण्याची धमक शिवसेनेत आहे. ...
महाराष्ट्रात 48 पैकी 43 जागा जिंकण्याचा ‘तोडगा’ यांच्यापाशी आहे. जनता मरू द्या, राज्य खाक होऊ द्या, पण राजकारण टिकले पाहिजे. याला पाडू, त्याला पाडू असे सध्या सुरू आहे. याच धुंदीत उद्या हे स्वतःच कोसळतील, तरीही यांचा गिरे तो भी टांग उपर या पद्धतीने का ...
शिवसेना आगामी निवडणूक स्वबळावर लढेल अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गतवर्षी 23 जानेवारीला वरळी येथील शिवसेनेच्या राष्ट्रीय अधिवेशनात केली होती. ...
15 कोळीवाड्यांचा ‘एसआरए’ योजनेमध्ये समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव त्वरित रद्द करू उपनगरातून वगळलेल्या 15 कोळीवाड्यांचा ‘एसआरए’ योजनेमध्ये समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव त्वरित रद्द करून त्या कोळीवाड्यांचे पुन्हा सर्वेक्षण करा अशी मागणी शिवसेनेने मुख्यमं ...
देशातील राजकीय समीकरणे बदलत आहेत. निवडणुकीनंतर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास मोदींच्या जोडीला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारसुद्धा पंतप्रधानपदाचे प्रबळ उमेदवार असू शकतात. ...
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या शिवसेना-भाजपाची युती होण्याचे संकेत मिळत आहेत. ...