लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
युतीचं गणित ! शिवसेनेला 5 वर्षे उपमुख्यमंत्रीपद अन् समसमान मंत्रिपदे मिळणार - Marathi News | Alliance Mathematics! The Shiv Sena will get the Deputy Chief Minister or the equivalent minister for 5 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युतीचं गणित ! शिवसेनेला 5 वर्षे उपमुख्यमंत्रीपद अन् समसमान मंत्रिपदे मिळणार

यापुढील सर्व निवडणुका एकत्रित लढू - मुख्यमंत्री ...

शिवसेनेसोबतचं आमचं नातं राजकारणाच्या पलीकडचं- पंतप्रधान मोदी - Marathi News | Our association with the ShivSena goes beyond politics says pm narendra modi after alliance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेनेसोबतचं आमचं नातं राजकारणाच्या पलीकडचं- पंतप्रधान मोदी

मोदींकडून बाळासाहेब ठाकरे आणि अटल बिहारी वाजपेयींचा विशेष उल्लेख ...

वाघाने डरकाळी फोडलीच नाही! - Marathi News | shiv sena takes u turn makes allinace with bjp for lok sabha and assembly election | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाघाने डरकाळी फोडलीच नाही!

ठाकरी दम देणाऱ्या वाघांना कदाचित आपला आवाका समजून आल्याचे दिसत आहे. ...

आम्ही 'मनसे' एकत्र आलो; मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर शहा, उद्धव ठाकरेंना हसू आवरेना - Marathi News | laughter in shiv sena bjps press conference after cm devendra fadnavis statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्ही 'मनसे' एकत्र आलो; मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर शहा, उद्धव ठाकरेंना हसू आवरेना

मुख्यमंत्र्यांच्या तोंडून मनसे शब्द येताच उपस्थितांमध्ये हशा ...

काही अविचारी एकत्र येतात, मग समविचारींनी का एकत्र येऊ नये?- उद्धव ठाकरे - Marathi News | alliance with the bjp based on Ideology says shiv sena chief uddhav thackeray | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काही अविचारी एकत्र येतात, मग समविचारींनी का एकत्र येऊ नये?- उद्धव ठाकरे

शिवसेना-भाजपाने अखेर आज युतीची घोषणा केली ...

BJP - Shiv Sena Alliance: का आणि कशी झाली युती?.... सांगताहेत स्वतः मुख्यमंत्री - Marathi News | BJP Shiv Sena come together for Lok Sabha Election and Vidhan Sabha election CM devendra fadnavis says the reason | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BJP - Shiv Sena Alliance: का आणि कशी झाली युती?.... सांगताहेत स्वतः मुख्यमंत्री

गेल्या विधानसभा निवडणुकीआधी सेना-भाजपा युती तुटली होती आणि पुढची साडेचार वर्षं त्यांच्यात रस्सीखेच सुरू होती. ...

'शिवसेनेला घातली ईडीची भीती, त्यामुळेच झाली भाजपासोबत युती' - Marathi News | congress ncp slams shiv sena and bjp for alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'शिवसेनेला घातली ईडीची भीती, त्यामुळेच झाली भाजपासोबत युती'

शिवसेना-भाजपावर काँग्रेस, राष्ट्रवादीची जोरदार टीका ...

"जवानांच्या हत्येच्या बदल्यासाठी भाजपाला मते द्या म्हणणं म्हणजे मढ्यावरचे लोणी खाण्यासारखे" - Marathi News | Uddhav Thackeray criticized BJP over kashmir isseu | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"जवानांच्या हत्येच्या बदल्यासाठी भाजपाला मते द्या म्हणणं म्हणजे मढ्यावरचे लोणी खाण्यासारखे"

पुलवामात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 40 जवान शहीद झाल्यानं सर्वच स्तरांतून त्याचा निषेध नोंदवला जातोय. ...