लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
युती झाल्यानं उमेदवार जोशात; पण बंडखोरीच्या चिंतेमुळे उद्धव ठाकरे पेचात - Marathi News | many claims for one lok sabha seat creates problem for shiv sena chief uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :युती झाल्यानं उमेदवार जोशात; पण बंडखोरीच्या चिंतेमुळे उद्धव ठाकरे पेचात

एका जागेसाठी अनेक जण इच्छुक असल्यानं मातोश्रीसमोर पेचप्रसंग ...

Video - शिवसेना आपला शब्द पाळते, मुख्यमंत्र्यांचे आभार - उद्धव ठाकरे - Marathi News | Nanar refinery project Uddhav Thackeray ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Video - शिवसेना आपला शब्द पाळते, मुख्यमंत्र्यांचे आभार - उद्धव ठाकरे

शिवसेना जनतेला दिलेला शब्द पाळते. नाणार प्रकल्प होणार नाही, हा शब्द आम्ही दिला होता आणि तो पूर्ण झाला, असे उद्गार शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी काढले. ...

कोल्हापुरात जागा बदलण्याचा प्रश्नच नाही, दोन्ही शिवसेनेच्याच - उद्धव ठाकरे - Marathi News | Both the seats of Loksabha of Kolhapur belong to Shiv Sena, Uddhav Thackeray | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात जागा बदलण्याचा प्रश्नच नाही, दोन्ही शिवसेनेच्याच - उद्धव ठाकरे

कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा ह्या यापूर्वी शिवसेनेने लढवल्या आहेत. त्यामुळे त्या जागा बदलण्याचा प्रश्नच येत नाही, त्यामुळे तुम्ही कामाला लागा अशा स्पष्ट सूचना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दुपारी दिल्या. ...

जवानांच्या शौर्याचं श्रेय कोणत्याही राजकीय पक्षानं घेऊ नये- उद्धव ठाकरे - Marathi News | any political party should not take credit of the bravery of the soldiers says shiv sena chief Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जवानांच्या शौर्याचं श्रेय कोणत्याही राजकीय पक्षानं घेऊ नये- उद्धव ठाकरे

हवाई दलाच्या धडाकेबाज कारवाईनंतर उद्धव यांचं आवाहन ...

तुमचा एक माणूस मला पाहिजे, म्हणून मी युती केली! - Marathi News | I want you one man, so I made an alliance! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुमचा एक माणूस मला पाहिजे, म्हणून मी युती केली!

उद्धव ठाकरे यांनी टाकली गुगली : भाजपाचे नेते प्रत्युत्तरादाखल म्हणाले घेऊन टाका! ...

मी आणि उद्धवजी बोललो तेच ‘ऑथेंटिक’; देवेंद्र फडणवीस यांची गुगली - Marathi News | I and Uddhav spoke the same as 'authentic'; Devinder Fadnavis's Googly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी आणि उद्धवजी बोललो तेच ‘ऑथेंटिक’; देवेंद्र फडणवीस यांची गुगली

अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत काहीही ठरलेले नाही ...

युती झाल्याचं घरोघरी सांगा, देशावर फडकवू हिंदुत्वाचा झेंडा; उद्धव ठाकरेंचा आदेश - Marathi News | Shiv Sena chief Uddhav Thackeray asks Shivsainiks to work together for victory | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युती झाल्याचं घरोघरी सांगा, देशावर फडकवू हिंदुत्वाचा झेंडा; उद्धव ठाकरेंचा आदेश

२५ सप्टेंबर २०१४ रोजी युती तुटल्यापासून १८ फेब्रुवारी २०१९ ला पुन्हा युती होईपर्यंत, मधल्या १,६०६ दिवसांमध्ये भाजपा आणि शिवसेना भांड भांड भांडले. ...

LMOTY 2019 : देश सुधारण्यासाठी मानवतेचा धर्म पाळा; आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा 'गुरूमंत्र' - Marathi News | LMOTY 2019 follow religion humanity our country will improve Appasaheb Dharmadhikari | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :LMOTY 2019 : देश सुधारण्यासाठी मानवतेचा धर्म पाळा; आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा 'गुरूमंत्र'