लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
'सामना'तून सरकारचं रेकॉर्डब्रेक कौतुक, जहाल शिवसेनेची भूमिका बनली मवाळ - Marathi News | The government's record-breaking appreciation of bjp by shiv sena, samana editorial says goodness of bjp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सामना'तून सरकारचं रेकॉर्डब्रेक कौतुक, जहाल शिवसेनेची भूमिका बनली मवाळ

राज्याचे नवीन उद्योग धोरण सरकारने मंगळवारी जाहीर केले आणि त्याच वेळी मंत्रिमंडळाच्या बैठकीत तब्बल 22 निर्णय घेण्यात आले. ...

मनसे आमदाराच्या शिवसेना प्रवेशाला उध्दव ठाकरेंचा हिरवा कंदील..? आशा बुचकेंच्या भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष  - Marathi News | Uddhav Thackeray's will give green signal to entry for MNS MLA in shiv sena ? Everybody's attention is also on the role of Ashatai bunchke | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मनसे आमदाराच्या शिवसेना प्रवेशाला उध्दव ठाकरेंचा हिरवा कंदील..? आशा बुचकेंच्या भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष 

शरद सोनवणे यांच्या शिवसेना पक्षातील प्रवेशाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. मातोश्रीवर त्यांना पाचारण देखील करण्यात आले होते. ...

खोतकरांसोबतचा वाद मिटता मिटेना; दानवे आज मातोश्रीवर जाणार - Marathi News | Raosaheb Danve Will go on Matoshree to meet Uddhav Thakarey | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खोतकरांसोबतचा वाद मिटता मिटेना; दानवे आज मातोश्रीवर जाणार

शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात शड्डू ठोकले आहेत. युती होण्याआधी दानवेंविरोधात लोकसभा लढण्याची घोषणा केली होती. ...

प्रमोद जठारांनी राजीनामा दिला; मुख्यमंत्र्यांनी तो फाडला - Marathi News | Pramod Jathar resigns; The Chief Minister Devendra Fadanvis torn it | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रमोद जठारांनी राजीनामा दिला; मुख्यमंत्र्यांनी तो फाडला

चिपी विमानतळाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सिंधुदूर्गमध्ये आले होते. ...

युती झाल्यानं उमेदवार जोशात; पण बंडखोरीच्या चिंतेमुळे उद्धव ठाकरे पेचात - Marathi News | many claims for one lok sabha seat creates problem for shiv sena chief uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :युती झाल्यानं उमेदवार जोशात; पण बंडखोरीच्या चिंतेमुळे उद्धव ठाकरे पेचात

एका जागेसाठी अनेक जण इच्छुक असल्यानं मातोश्रीसमोर पेचप्रसंग ...

Video - शिवसेना आपला शब्द पाळते, मुख्यमंत्र्यांचे आभार - उद्धव ठाकरे - Marathi News | Nanar refinery project Uddhav Thackeray ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Video - शिवसेना आपला शब्द पाळते, मुख्यमंत्र्यांचे आभार - उद्धव ठाकरे

शिवसेना जनतेला दिलेला शब्द पाळते. नाणार प्रकल्प होणार नाही, हा शब्द आम्ही दिला होता आणि तो पूर्ण झाला, असे उद्गार शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी काढले. ...

कोल्हापुरात जागा बदलण्याचा प्रश्नच नाही, दोन्ही शिवसेनेच्याच - उद्धव ठाकरे - Marathi News | Both the seats of Loksabha of Kolhapur belong to Shiv Sena, Uddhav Thackeray | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात जागा बदलण्याचा प्रश्नच नाही, दोन्ही शिवसेनेच्याच - उद्धव ठाकरे

कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा ह्या यापूर्वी शिवसेनेने लढवल्या आहेत. त्यामुळे त्या जागा बदलण्याचा प्रश्नच येत नाही, त्यामुळे तुम्ही कामाला लागा अशा स्पष्ट सूचना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दुपारी दिल्या. ...

जवानांच्या शौर्याचं श्रेय कोणत्याही राजकीय पक्षानं घेऊ नये- उद्धव ठाकरे - Marathi News | any political party should not take credit of the bravery of the soldiers says shiv sena chief Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जवानांच्या शौर्याचं श्रेय कोणत्याही राजकीय पक्षानं घेऊ नये- उद्धव ठाकरे

हवाई दलाच्या धडाकेबाज कारवाईनंतर उद्धव यांचं आवाहन ...