लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
'लोक सोनियांना जाऊन भेटू शकतात, मग आम्ही विठ्ठलाला भेटण्यात हरकत काय?'  - Marathi News | Shiv Sena reaction on Raj Thackeray Sonia Gandhi meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लोक सोनियांना जाऊन भेटू शकतात, मग आम्ही विठ्ठलाला भेटण्यात हरकत काय?' 

राज ठाकरे-सोनिया गांधी भेट शिवसेनेनं फारशी गांभीर्याने घेतलेली दिसत नाही.  ...

मुख्यमंत्री कुणाचाही झाला तरी तो आमचाच, पण...; 'मोठं मन' दाखवतानाच सेनेची 'मन की बात' - Marathi News | it will be our cm shiv sena mp sanjay raut speaks about cm post and bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री कुणाचाही झाला तरी तो आमचाच, पण...; 'मोठं मन' दाखवतानाच सेनेची 'मन की बात'

मुख्यमंत्रीपदावर शिवसेनेचं भाष्य ...

सत्तारांनी भाजपप्रवेशाची इच्छा व्यक्त केलीच नाही; दानवेंचा खळबळजनक खुलासा - Marathi News |  Sattar did not Interested the desire to enter BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्तारांनी भाजपप्रवेशाची इच्छा व्यक्त केलीच नाही; दानवेंचा खळबळजनक खुलासा

काँग्रेसचे हात सोडून अब्दुल सत्तार हे भाजपमध्ये जाणार असल्याचे बातम्या माध्यमात आल्यानंतर सत्तार यांनी सुद्धा आपण भाजपमध्ये जाणार असल्याचा खुलासा केला होता. ...

कोणत्या यंत्रणेमुळे सेनेच्या 'त्या' नेत्यांना भरलीय धडकी ! - Marathi News | Shiv sena work on ground level with the help of Prashant Kishor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोणत्या यंत्रणेमुळे सेनेच्या 'त्या' नेत्यांना भरलीय धडकी !

कितीही निष्ठावंत, वरिष्ठ नेते किंवा कार्यकर्ता असला तरी पक्षातील बेशिस्त आणि बेईमानी खपवून घेतली जाणार नाही, असा संदेश शिवसेनेकडून देण्यात येत आहे. ...

अटलजींचे होते; मग बाळासाहेब ठाकरेंचे का नाही ? - Marathi News | why not Balasaheb Thackeray's Monument? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अटलजींचे होते; मग बाळासाहेब ठाकरेंचे का नाही ?

सत्तेत असून आपल्या वडिलांचे स्मारक उभारता आले नाही, आणि राममंदिर बांधायला निघाले, अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उद्धव यांच्या आयोध्या दौऱ्यावर केली होती. ...

दिलीप सोपलांबाबतचा निर्णय उद्धव ठाकरेच घेतील ! - Marathi News | Uddhav Thackeray will decide Dilip Soplankar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिलीप सोपलांबाबतचा निर्णय उद्धव ठाकरेच घेतील !

जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांची भूमिका ; विधानसभेच्या निवडणुकीतही शिवसेना आणि भाजपची युती ...

‘मातोश्री’ही तुंबली... कलानगरमध्ये भरले गुडघाभर पाणी - Marathi News | water in the knee full of kalanagar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मातोश्री’ही तुंबली... कलानगरमध्ये भरले गुडघाभर पाणी

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या कलानगरमध्येही मंगळवारी गुडघाभर पाणी साचले होते. ...

भाजपा-शिवसेनेने करून नाही, तर भरून दाखवलं : धनंजय मुंडे - Marathi News | BJP Shiv Sena did not do it by | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा-शिवसेनेने करून नाही, तर भरून दाखवलं : धनंजय मुंडे

मुंबई आणि पुण्यासारख्या शहरातील मोडकळीस आलेल्या इमारतींचे ऑडीट करण्याची आम्ही अनेकदा मागणी केली आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. ...