लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
'महाराष्ट्रात काँग्रेसने जात पंचायत नेमली; पण नेतृत्वासाठी पक्ष उरला आहे का?' - Marathi News | 'Congress nominated caste panchayat in Maharashtra; But is there a party to leadership? Says Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'महाराष्ट्रात काँग्रेसने जात पंचायत नेमली; पण नेतृत्वासाठी पक्ष उरला आहे का?'

राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देताच बुडत्या जहाजातून अनेकांनी उड्या मारल्या. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षांनीही ‘त्यागपत्र’ दिले. काँग्रेस पक्षात ‘त्याग’ शब्दाशी संबंध असलेले कोणी उरले आहे काय? हा प्रश्नच आहे. ...

विमा कंपन्यांना सरळ करण्यासाठी सत्ताधाऱ्यांना मोर्चा कशासाठी काढावा लागतो? - Marathi News | Why do the peasants have to set a morcha to make insurance companies straight? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमा कंपन्यांना सरळ करण्यासाठी सत्ताधाऱ्यांना मोर्चा कशासाठी काढावा लागतो?

येत्या बुधवारी, १७ जुलैला शिवसेनेच्या वतीने पीकविमा कंपन्यांविरोधात इशारा मोर्चा काढण्यात येणार आहे. ...

शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बॅनरबाजीतील फोटोंना लगाम - Marathi News | Restraint of Banner photos of Shiv Sena office bearers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बॅनरबाजीतील फोटोंना लगाम

स्वत:चे फोटो बॅनरवर झळकवणाºया शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बॅनरबाजीला लगाम घालण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कडक भूमिका घेत आचारसंहिता जारी केली आहे. ...

पुढील वर्षीही माझ्याच हस्ते विठ्ठलाची महापूजा - Marathi News | i will do next year Mahapooja of Vitthalal too | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुढील वर्षीही माझ्याच हस्ते विठ्ठलाची महापूजा

मुख्यमंत्री फडणवीस यांचा आत्मविश्वास ...

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर आम्हाला आनंदच होईल : नीलम गोºहे - Marathi News | If Uddhav Thackeray becomes chief, we will be happy: | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर आम्हाला आनंदच होईल : नीलम गोºहे

सोलापूर : आगामी मी निवडणुकीनंतर महाराष्ट्रा चे मुख्यमंत्री पद शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना मिळाले तर आम्हाला आनंद होईल ... ...

महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री आमचा असेल : नीलम गोºहे - Marathi News | The next Chief Minister of Maharashtra will be: Sapphire Go | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री आमचा असेल : नीलम गोºहे

पुढच्या आषाढी एकादशीला युतीचा मुख्यमंत्रीच महापूजेला येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले़ ...

शिवसेनेचा भगवा झेंडा घेतला हाती, राष्ट्रवादीच्या आमदार बरोरा यांनी शिवबंधन बांधले  - Marathi News | In the hands of Shivsena's saffron flag, MLA Borora formed Shiv bandhan by uddhav thackery | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेचा भगवा झेंडा घेतला हाती, राष्ट्रवादीच्या आमदार बरोरा यांनी शिवबंधन बांधले 

बरोरा यांनी मंगळवारी विधानसभा अध्यक्षांकडे आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. ...

युतीच्या विजयाचा फॉर्म्युला ; मुख्यमंत्री, आमचाच बरं का ! - Marathi News | Shiv sena BJP Alliance winning formula confirmed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :युतीच्या विजयाचा फॉर्म्युला ; मुख्यमंत्री, आमचाच बरं का !

मुख्यमंत्री शिवसेनेचाच, भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ठरलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कोणाचा या कोड्याचे उत्तर आधीच सुटलं असल्याचे सामनातून म्हटले आहे. ...