लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
महाविकास आघाडीच्या सरकारची संयमी सुरुवात - Marathi News | Mahavikas Aghadi's Government's Spontaneous beginnings | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महाविकास आघाडीच्या सरकारची संयमी सुरुवात

लोकप्रिय घोषणा करून जनतेमध्ये तात्पुरता हर्ष निर्माण करण्यापेक्षा राज्याच्या तिजोरीचे वास्तव चित्र जनतेपुढे मांडा. त्यांना विश्वासात घेऊन, निर्णयप्रक्रियेचा भाग बनवा. हे सरकार आपले आहे, आपल्या कल्याणासाठी आहे, हा विश्वास संयमाने निर्माण करा. ...

कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसलेले उद्धव ठाकरे आठवे मुख्यमंत्री - Marathi News | Uddhav Thackeray, who is not a member of any House, is the eighth Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसलेले उद्धव ठाकरे आठवे मुख्यमंत्री

राज्य विधिमंडळाच्या विधानसभा किंवा विधान परिषद यापैकी कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसूनही मुख्यमंत्री होणारे उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे आठवे मुख्यमंत्री ठरले आहेत. ...

'अजित पवारांचा शपथविधी पाहिल्यानंतर मी पहिला फोन 'या' नेत्याला केला, अन्...' - Marathi News | After seeing Ajit Pawar's oath, the first phone call was made to this uddhav thackeray, says sanjay raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अजित पवारांचा शपथविधी पाहिल्यानंतर मी पहिला फोन 'या' नेत्याला केला, अन्...'

अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदावरुन झालेल्या वादात भाजप अन शिवसेनेची युती तुटली. ...

'बाळासाहेबांच्या निधनानंतर शरद पवारांनी ती पोकळी भरून काढली?' - Marathi News | 'Did Sharad Pawar fill the void after Balasaheb' thackeray's death?', Replied Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बाळासाहेबांच्या निधनानंतर शरद पवारांनी ती पोकळी भरून काढली?'

अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदावरुन झालेल्या वादात भाजप अन शिवसेनेची युती तुटली. ...

'लपूणवीस-छपूणवीस केलेला प्रकार उघडणवीस आला', राष्ट्रवादीचं देवेंद्रांना प्रत्युत्तर - Marathi News | NCP responds to Devendra after tweet of mahavikas aghadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'लपूणवीस-छपूणवीस केलेला प्रकार उघडणवीस आला', राष्ट्रवादीचं देवेंद्रांना प्रत्युत्तर

सत्ता गमावल्यामुळे भाजपाने महाविकास आघाडीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. ...

'विनाशकाले विपरीत बुद्धी', उद्धव ठाकरेंच्या 'आरे' निर्णयाला भाजपा नेत्यांचं कारे - Marathi News | BJP leaders give 'Aare' decision against 'destructive wisdom', shelar critics on Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'विनाशकाले विपरीत बुद्धी', उद्धव ठाकरेंच्या 'आरे' निर्णयाला भाजपा नेत्यांचं कारे

आरेतील वृक्षतोडीवर तात्काळ निर्णय घेतला असून झाडांची कत्तल चालणार नाही. ...

मेट्रो कारशेडला स्थगिती हे दुर्दैवी; हानी सर्वसामान्य मुंबईकरांचीच - Marathi News | Stay to Metro Carshed is unfortunate; Loss of common Mumbaikars | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो कारशेडला स्थगिती हे दुर्दैवी; हानी सर्वसामान्य मुंबईकरांचीच

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली टीका ...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ओवेसींनी दिलं 'ग्यान'... खोचकपणे विचारलं, 'समजलं का?' - Marathi News | Owaisi gave advice to uddhav thackaery about secularism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ओवेसींनी दिलं 'ग्यान'... खोचकपणे विचारलं, 'समजलं का?'

उद्धव ठाकरे यांच्या धर्मनिरपेक्षतेवरच्या माैनावर खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी ट्विटरवरुन टीका केली आहे. ...