लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Video: 'शिवसेनेने शेवटी रंग दाखवायला सुरुवात केलीच; कंत्राटदारांना सिग्नल देताय का?' - Marathi News | Video: 'Shiv Sena has finally started showing color; Do you give signals to contractors? Says Kirit Somayya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: 'शिवसेनेने शेवटी रंग दाखवायला सुरुवात केलीच; कंत्राटदारांना सिग्नल देताय का?'

२ लाख कोटींच्या विकासकामांचे प्रकल्प स्थगित केले ...

सुप्रिया सुळेंची दुसरी मागणी, अपंगदिनी दिव्यांग बांधवांसाठी सरकारला साकडे  - Marathi News | Second demand for Supriya Sule to Thackeray government, approves for persons with disabilities on disability day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुप्रिया सुळेंची दुसरी मागणी, अपंगदिनी दिव्यांग बांधवांसाठी सरकारला साकडे 

राज्य शासनाच्या विविध विभागांच्या नोकरभरतीच्या परीक्षा महापोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जात आहे. ...

ट्विटला असाच प्रतिसाद द्यावा; नितेश राणेंनी मानले उद्धव ठाकरेंचे खोचक आभार - Marathi News | BJP MLA Nitesh Rane thanked Chief Minister Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ट्विटला असाच प्रतिसाद द्यावा; नितेश राणेंनी मानले उद्धव ठाकरेंचे खोचक आभार

मुख्यमंत्र्यांनी सोमवारी नाणार प्रकल्पाविरोधात आंदोलकांवरील गुन्हे देखील मागे घेण्याचे निर्देश दिले आहे. ...

'दाऊदला परत भारतात आणण्याचं भाजपाचं आश्वासन होतं, त्याचं काय झालं?'  - Marathi News | 'BJP promises to bring Dawood back to India, what happened to him? Says Shiv Sena leader Sachin Ahir | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'दाऊदला परत भारतात आणण्याचं भाजपाचं आश्वासन होतं, त्याचं काय झालं?' 

शिवसेना आणि भाजपा नेत्यांमध्ये ट्विटरवर शाब्दिक युद्ध सुरु आहे. ...

पर्यावरणप्रेमी अन् दहशतवादी यांच्यातील फरक कळतो का?; युवासेनेचा भाजपा नेत्याला टोला - Marathi News | Do you know the difference between environmentalist and terrorist ?; Yuva Sena reply to BJP leader | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पर्यावरणप्रेमी अन् दहशतवादी यांच्यातील फरक कळतो का?; युवासेनेचा भाजपा नेत्याला टोला

युवासेनेचे कोअर कमिटीचे सदस्य जय सरपोतदार यांनी चोख उत्तर दिलं आहे.  ...

उद्धव ठाकरेंचा फडणवीसांच्या निर्णयाला दे धक्का; गुजरातच्या कंपनीचं कंत्राट रद्द - Marathi News | uddhav thackeray government scraps award of horse fair contract to Gujarat firm | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंचा फडणवीसांच्या निर्णयाला दे धक्का; गुजरातच्या कंपनीचं कंत्राट रद्द

मेट्रो कारशेडला स्थगिती दिल्यानंतर आणखी एक मोठा निर्णय ...

फडणवीसांसाठी धावून आलेल्या चार अधिकाऱ्यांना सतावतेय भविष्याची चिंता - Marathi News | Four bureaucrats who attended devendra Fadnavis swearing ceremony worried about the future | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांसाठी धावून आलेल्या चार अधिकाऱ्यांना सतावतेय भविष्याची चिंता

फडणवीसांच्या शपथविधीवेळी सक्रिय राहिलेले अधिकारी चिंतेत ...

अजित दादांच्या शपथविधी पाहिल्यानंतर शरद पवारांचा पहिला फोन 'या' नेत्याला  - Marathi News | After Ajit Pawar's oath-taking, Sharad Pawar's first phone call to shiv sena leader uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित दादांच्या शपथविधी पाहिल्यानंतर शरद पवारांचा पहिला फोन 'या' नेत्याला 

महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यात सिंहाचा वाटा हा शरद पवारांचा राहिला आहे. ...