लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
युती केली नसती तर सत्तेत आलो असतो; देवेंद्र फडणवीसांनी मांडलं गणित - Marathi News | bjp leader devendra fadnavis slams shiv sena chief uddhav thackeray for breaking alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :युती केली नसती तर सत्तेत आलो असतो; देवेंद्र फडणवीसांनी मांडलं गणित

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सर्व पक्षांच्या कामगिरीची तुलना ...

देवेंद्र फडणवीसांकडून अजितदादांना खास विशेषण; वाचून गंमत वाटेल - Marathi News | ncp leader ajit pawar was hero of our failed plan says bjp leader devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांकडून अजितदादांना खास विशेषण; वाचून गंमत वाटेल

अजित पवारांसोबत सरकार स्थापन करण्याचा गनिमी कावा फसला; फडणवीसांची प्रांजळ कबुली ...

सगळ्यात मोठा अपेक्षाभंग उद्धव ठाकरेंनी केला की अजित पवारांनी?; देवेंद्र म्हणाले.... - Marathi News | very Disappointment with shiv sena chief uddhav thackeray says bjp leader devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सगळ्यात मोठा अपेक्षाभंग उद्धव ठाकरेंनी केला की अजित पवारांनी?; देवेंद्र म्हणाले....

महिनाभर चाललेल्या सत्ता नाट्यावर देवेंद्र फडणवीसांचं भाष्य ...

महाराष्ट्रात सुधारित नागरिकत्व कायदा लागू होणार का?; काँग्रेस मंत्र्याचं सूचक उत्तर - Marathi News | Citizen Amendment Act will follow the policy of our partys central leadership says congress leader Balasaheb Thorat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात सुधारित नागरिकत्व कायदा लागू होणार का?; काँग्रेस मंत्र्याचं सूचक उत्तर

ठाकरे सरकार काय करणार?; महाविकास आघाडीच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष ...

राज्यातील सर्व आमदार अद्याप 'बिनपगारी फुल्ल अधिकारी' - Marathi News | All MLAs in the state still not getting salary | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील सर्व आमदार अद्याप 'बिनपगारी फुल्ल अधिकारी'

विधान मंडळ कार्यालयाने या संदर्भात माहिती दिली आहे. विधानसभा सदस्यांना आमदारकीची शपथ घेतल्यापासून पगार आणि भत्ते देणे अनुज्ञेय आहे. मात्र आमदारांना अद्याप कोणताही भत्ता किंवा पगार देण्यात आला नसल्याचे विधान मंडळ कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे. ...

मुंबई-पुणे हायपरलूपचा निर्णय अभ्यासानंतरच: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - Marathi News | Decision of Mumbai-Pune hyperloop only after study: CM Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-पुणे हायपरलूपचा निर्णय अभ्यासानंतरच: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर पूर्वीच्या फडणवीस सरकारच्या विविध प्रकल्पांचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे. ...

शिवसेना, राष्ट्रवादीचा मदतीचा हात; मतदानावेळी विरोधकांचे पाच खासदार गैरहजर - Marathi News | Shiv Sena, NCP's helping hand; Five MPs of opposition are absent at the polls in rajya sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेना, राष्ट्रवादीचा मदतीचा हात; मतदानावेळी विरोधकांचे पाच खासदार गैरहजर

शिवसेनेच्या तिन्ही सदस्यांनी केलेला सभात्याग हा वेगळ््या मार्गाने हे सीएबी मोठ्या फरकाने संमत होण्याला मदतच झाली. ...

शरद पवार यांच्या वाढदिवासानिमित्त आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना राष्ट्रवादीची मदत - Marathi News | NCP's assistance to the family of suicidal peasantry on the birthday of Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवार यांच्या वाढदिवासानिमित्त आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना राष्ट्रवादीची मदत

पवार यांचा ८० वा वाढदिवस बळीराजा कृतज्ञता दिन म्हणून साजरा केला गेला. ...