लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
गांधी-नेहरू या महापुरुषांचा शिवसेनेने अपमान करू नयेत: संजय निरुपम - Marathi News | Congress leader Sanjay Nirupam criticizes Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गांधी-नेहरू या महापुरुषांचा शिवसेनेने अपमान करू नयेत: संजय निरुपम

शिवसेनेची भूमिका म्हणजे स्वातंत्र्याच्या चळवळीत काँग्रेसच्या बहुमूल्य योगदानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी असून हे निषेधार्थ असल्याचे सुद्धा निरुपम म्हणाले आहे. ...

पारदर्शक कर्जमाफीसाठी सुभाष देशमुखांनी दिला मुख्यमंत्र्यांना सल्ला - Marathi News | Subhash Deshmukh advises CM for transparent loan waiver | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पारदर्शक कर्जमाफीसाठी सुभाष देशमुखांनी दिला मुख्यमंत्र्यांना सल्ला

कर्जमाफीत पारदर्शकता आणायची असेल तर ऑनलाइन प्रक्रिया राबवा ...

सत्तालोभी आनंदीबाईंमुळे राघोबा खलनायक ठरले; अमृता फडणवीसांवर शिवसेनेचा 'बाण' - Marathi News | Shiv Sena councilor Amey Ghole responds to Amruta Fadnavis remarks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्तालोभी आनंदीबाईंमुळे राघोबा खलनायक ठरले; अमृता फडणवीसांवर शिवसेनेचा 'बाण'

अमृता फडणवीसांच्या टिकेला आता शिवसेनेनं देखील प्रत्युत्तर दिले आहे. ...

ठाकरे सरकारने पहिल्या दिवसापासून चुना लावण्याचा कारखाना सुरु केला: निलेश राणे - Marathi News | BJP leader Nilesh Rane attacks chief minister Uddhav Thackeray over farmers loan waiver | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे सरकारने पहिल्या दिवसापासून चुना लावण्याचा कारखाना सुरु केला: निलेश राणे

सरसकट कर्जमाफीचा शब्द सुद्धा ठाकरे सरकारने पाळला नाही. तसेच दोन लाखाची कर्जमाफीची सुद्धा स्पष्टता नसल्याचा आरोप निलेश राणेंनी केला आहे. ...

खरंय देवेंद्र! ...म्हणून कोणी 'ठाकरे' होत नाही; अमृता फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका - Marathi News | True Devendra! ... One cannot be a ‘Thackeray’ also by just putting ‘Thackrey’ surname after his name; Amrita Fadnavis criticizes Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खरंय देवेंद्र! ...म्हणून कोणी 'ठाकरे' होत नाही; अमृता फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका

राहुल गांधी यांच्या या विधानानंतर महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन करणाऱ्या आणि सावरकरांबाबत आग्रही भुमिका मांडणाऱ्या शिवसेनेला भाजपाने कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. ...

मराठीचे प्रश्न सोडविण्यासाठी इच्छाशक्ती दाखवा! - Marathi News | Show willpower to solve Marathi questions! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठीचे प्रश्न सोडविण्यासाठी इच्छाशक्ती दाखवा!

साहित्य महामंडळाचे पत्र; जाहिरनाम्यातील आश्वासनांच्या पूर्ततेकडे वेधले लक्ष ...

कर्जमाफी मिळाली, नुकसानभरपाईची प्रतीक्षा - Marathi News | Debt forgiven, waiting to be compensated of unseasonable rain | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कर्जमाफी मिळाली, नुकसानभरपाईची प्रतीक्षा

विधानसभा विश्लेषण; प्रश्नोत्तरे नाही, लक्षवेधीही नाही ...

कर्जमाफीच्या निर्णायावर एकनाथ खडसे म्हणाले... - Marathi News | On the issue of debt waiver, Eknath Khadse said ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्जमाफीच्या निर्णायावर एकनाथ खडसे म्हणाले...

कर्जमाफीच्या निर्णयाने शेतकऱ्यांचं पूर्णपणे समाधान होणार नसलं तरीही दोन लाख रुपयापर्यंत कर्जमाफीचा हा निर्णय स्वागतार्ह असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. ...