लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
मुंडन वाद : मारहाणप्रकरणी शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल   - Marathi News | Hair cutting dispute: Shiv Sainiks booked for beating in Wadala T. T. Police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंडन वाद : मारहाणप्रकरणी शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल  

भा. दं. वि. कलम १४३, १४७, १४९, ३२३, ३२५, ३४२, ५०६, ५०४, ५०६ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणी प्रथम घ्या : सुप्रिया सुळे - Marathi News | Take the field test first for police recruitment : Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणी प्रथम घ्या : सुप्रिया सुळे

महापरीक्षा पोर्टद्वारे परीक्षा घेवून झालेल्या पोलीस भरतीत गैरप्रकार ...

कमी आमदार असतानाही सरकार कसे बनवायचे हे पवारांकडून शिकलो: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - Marathi News | Uddhav Thackeray said Pawar has learned how to form a government even when there are few MLA | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कमी आमदार असतानाही सरकार कसे बनवायचे हे पवारांकडून शिकलो: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कमीत कमी जागेत सुद्धा तुमच्यावर मात करु शकतो, आणि ते करुनही दाखवले. असा टोला मुख्यमंत्र्यांनी भाजपला लगावला. ...

साखर तंत्रज्ञान, साखर अभियांत्रिकी विषय डोक्यावरून जाणारे  - Marathi News | Sugar technology, sugar engineering are hard subject to understand : Uddhav Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साखर तंत्रज्ञान, साखर अभियांत्रिकी विषय डोक्यावरून जाणारे 

पुण्याजवळील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.  ऊसभूषण पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.  ...

पृथ्वीराज चव्हाण,अजित पवारांच्या नाराजीमुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबला: निलेश राणे - Marathi News | Prithviraj Chavan, Ajit Pawar's displeasure extends cabinet expansion: Nilesh Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पृथ्वीराज चव्हाण,अजित पवारांच्या नाराजीमुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबला: निलेश राणे

यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा निशाणा साधला. ...

अमृता फडणवीसांना ठाकरे सरकार देणार 'अ‍ॅक्सिस' धक्का? - Marathi News | Axis Bank To Lose Major Client uddhav thackeray Government Decides To Switch Bank For Police Departments Salary Accounts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमृता फडणवीसांना ठाकरे सरकार देणार 'अ‍ॅक्सिस' धक्का?

देवेंद्र फडणवीसांचा आणखी एक निर्णय मुख्यमंत्री ठाकरे बदलणार ...

धनंजय मुंडेंचा मंत्रिमंडळातील पत्ता कट; पक्ष देणार 'ही' जबाबदारी - Marathi News | ncp mla dhananjay munde may not get ministerial berth likely to become state president | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धनंजय मुंडेंचा मंत्रिमंडळातील पत्ता कट; पक्ष देणार 'ही' जबाबदारी

नामदेव शास्त्री महाराज यांनी धनंजय मुंडे यांच्या मुंबईतील निवास्थानी भेट देऊन आपण मंत्री झाल्यावर भवनगडावरील भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेण्याचे निमंत्रण दिले होते. ...

एकाच घरात दोन मंत्रिपदं? रोहित पवारदेखील मंत्रिपदासाठी इच्छुक - Marathi News | i will definitely do the good work if given ministerial berth says ncp leader rohit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकाच घरात दोन मंत्रिपदं? रोहित पवारदेखील मंत्रिपदासाठी इच्छुक

पहिल्यांदाच आमदार झालेले रोहित पवार मंत्रिपदासाठी इच्छुक ...