लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
कर्जमाफी 2 लाखापर्यंतच; त्यापेक्षा जास्त रक्कम असलेली शेतकरी अपात्र - Marathi News | Debt waiver of farmers with loans up to Rs 2 lakh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्जमाफी 2 लाखापर्यंतच; त्यापेक्षा जास्त रक्कम असलेली शेतकरी अपात्र

ज्या शेतकऱ्यांवर 2 लाख किंवा त्यापेक्षा कमी कर्ज असेल त्यांनाच ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे. ...

पुणे मेट्रोच्या कोचचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण - Marathi News | Chief Minister Uddhav Thackeray unveils Pune Metro coach | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुणे मेट्रोच्या कोचचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण

पुणे मेट्रोचे काम सध्या वेगात सुरू असून या मेट्रोची आता प्रत्यक्ष चाचणी घेतली जाणार आहे. ...

'ठाकरे घरात जन्मले म्हणजे ठाकरेचं होणार'; मनसेची अमृता फडणवीसांवर टीका - Marathi News | Rupali Patil, the woman president of MNS Pune, has criticized Amrita Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ठाकरे घरात जन्मले म्हणजे ठाकरेचं होणार'; मनसेची अमृता फडणवीसांवर टीका

अमृता फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दलच्या विधानावरुन सध्या युद्ध रंगले आहे. ...

'आता तुम्हाला कंठ फुटला असेल तर...'; शिवसेनेचा अमृता फडणवीसांना इशारा - Marathi News | shiv sena slams amruta fadnavis after she criticised cm uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आता तुम्हाला कंठ फुटला असेल तर...'; शिवसेनेचा अमृता फडणवीसांना इशारा

अमृता फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दलच्या विधानावरुन सध्या युद्ध रंगले आहे. ...

'गृहमंत्रीपद राष्ट्रवादीला दिलंत, तर 'मातोश्री'वर कॅमेरे लागतील' - Marathi News | Do not give home minister to NCP; Chandrakant Patil advises Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'गृहमंत्रीपद राष्ट्रवादीला दिलंत, तर 'मातोश्री'वर कॅमेरे लागतील'

राज्यात महाविकासआघाडीचा मंत्रीमंडळ विस्तार आणि शपथविधी 30 डिसेंबर रोजी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ...

मंत्रिमंडळात ‘मेगाभरती’; ३६ जण घेणार शपथ - Marathi News | 'Megabharti' in Cabinet; 3 people will swear | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रिमंडळात ‘मेगाभरती’; ३६ जण घेणार शपथ

मुख्यमंत्रिपदासह शिवसेनेकडे १५ मंत्रीपदे, उपमुख्यमंत्रिपदासह राष्टÑवादीला १५ मंत्रीपदे, तर काँग्रेसला १२ मंत्रीपदे ...

आदिवासी विकास योजनांच्या अंमलबजावणीसाठी ‘वॉर रूम’ - Marathi News | 'War Room' for implementation of tribal development schemes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदिवासी विकास योजनांच्या अंमलबजावणीसाठी ‘वॉर रूम’

मुख्यमंत्र्यांनी घेतला विभागाचा आढावा ...

नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही मिळणार दिलासा - Marathi News | regular loan repayment to farmers will get relief | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही मिळणार दिलासा

दोन लाख रुपयांवरील कर्जमुक्तीच्या टप्प्यासाठी प्रस्ताव विचाराधीन आहे. तसेच नियमीत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही दिलासा देऊ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.  ...