लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपाचं राजकारण गुंडांच्या टोळ्यांपेक्षाही घाणेरडं; संजय राऊत यांची जहरी टीका - Marathi News | Maharashtra Election 2019: BJP's politics worse than gangs of hooligans; shiv sena Sanjay Raut slams BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपाचं राजकारण गुंडांच्या टोळ्यांपेक्षाही घाणेरडं; संजय राऊत यांची जहरी टीका

शिवसेना दिवसेंदिवस आक्रमक होताना दिसून येत आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: 'उद्धव ठाकरे अंतिम निर्णयापर्यंत आलेत; मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल' - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result sanjay raut attacks bjp says next cm will be from shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: 'उद्धव ठाकरे अंतिम निर्णयापर्यंत आलेत; मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल'

Maharashtra Election Result 2019: संजय राऊत यांची पुन्हा एकदा भाजपावर जहरी टीका ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: राज्यात साथ देऊ, पण...; राष्ट्रवादीची शिवसेनेसमोर 'अवजड' अट  - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result arvind sawant must quit modi government if shiv sena wants tie up says ncp leader | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: राज्यात साथ देऊ, पण...; राष्ट्रवादीची शिवसेनेसमोर 'अवजड' अट 

Maharashtra Election Result 2019 राष्ट्रवादी सहकार्य करण्यास तयार; पण अटी लागू ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: ...म्हणून अद्याप मोदी, शहांकडून महाराष्ट्रात हस्तक्षेप नाही - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result pm modi bjp president amit shah not giving attention to shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: ...म्हणून अद्याप मोदी, शहांकडून महाराष्ट्रात हस्तक्षेप नाही

Maharashtra Election Result 2019 हरयाणातला तिढा सोडवणाऱ्या अमित शहांचं महाराष्ट्राकडे दुर्लक्ष ...

राज्यात सत्तास्थापनेचा तिढा अजूनही कायम; शिवसेनेला हवी आहे अमित शहांची मध्यस्थी - Marathi News | The state is still in power; Shiv Sena wants mediation of Amit Shah | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात सत्तास्थापनेचा तिढा अजूनही कायम; शिवसेनेला हवी आहे अमित शहांची मध्यस्थी

भाजपला ठेवले वेटिंगवर । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकटे पडल्याची टीका ...

...मग का घेताहेत आढेवेढे?; रामदास आठवलेंचे उद्धव ठाकरेंना कवितेतून साकडे - Marathi News | ramdas athawale meet governor bhagat singh koshyari and talked about bjp-shiv sena political crisis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...मग का घेताहेत आढेवेढे?; रामदास आठवलेंचे उद्धव ठाकरेंना कवितेतून साकडे

रामदास आठवले यांनी भाजपा आणि शिवसेना यांच्यातील सत्ता संघर्षावर भाष्य केले. ...

शिवसेना-भाजपा महायुतीचं नक्की काय ठरलंय? - Marathi News | What exactly fix is the Shiv Shiv Sena & BJP? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शिवसेना-भाजपा महायुतीचं नक्की काय ठरलंय?

निवडणूकपूर्व युती करून भाजप-शिवसेना पक्षाने ‘आमचं ठरलंय’, अशी गर्जनाच केली होती. युतीला मिळालेल्या कौलाबद्दल बरेच काही लिहूनही झाले आहे. पण आता साऱ्या महाराष्ट्राला निवडणूक निकालानंतर एकच प्रश्न पडलाय. नवा मुख्यमंत्री कोण? ...

'हीच ती वेळ' म्हणणाऱ्या शिवसेनेची नवी टॅगलाईन ठरली; भाजपाची डोकेदुखी वाढली! - Marathi News | Maharashtra Election 2019: Shiv Sena new tagline to pressurise BJP is Now or Never | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'हीच ती वेळ' म्हणणाऱ्या शिवसेनेची नवी टॅगलाईन ठरली; भाजपाची डोकेदुखी वाढली!

हातात हात घालून निवडणूक लढवणारे भाजपा आणि शिवसेना हे भाऊ मुख्यमंत्रिपदावर अडून बसलेत. ...