लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
'अटी बघूनच भूक मरेल; शिवभोजन नाव बदलून 'अटीभोजन' करा' - Marathi News | BJP leader Nilesh Rane criticizes Shiv Sena's Rs 10 rupee plate plan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अटी बघूनच भूक मरेल; शिवभोजन नाव बदलून 'अटीभोजन' करा'

उद्धव ठाकरे यांनी 10 रुपयात पोटभर जेवण ही योजना अंमलात आणली असून राज्यसरकारने राज्यभरात 10 रुपयांत सात्विक जेवण देण्याचा शासन निर्णय जारी केला आहे. ...

'वडील मुख्यमंत्री अन् मुलगा मंत्री यामुळे सामान्य शिवसैनिकांमध्ये असंतोष' - Marathi News | 'Dissatisfaction with ordinary Shiv Sainik due to father, chief minister and son minister' Says Pravin Darekar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :'वडील मुख्यमंत्री अन् मुलगा मंत्री यामुळे सामान्य शिवसैनिकांमध्ये असंतोष'

शेवटी ठाकरे सरकारने कोकणावर अन्यायच केला आहे असा आरोपही विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे.  ...

ठाकरे सत्तेत, पण शिवसेना सत्तेबाहेर... कारण '१०० टक्के राजकारण'!  - Marathi News | Uddhav Thackeray and Aaditya Thackeray in power, but Shiv Sainik missing in Ministry | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ठाकरे सत्तेत, पण शिवसेना सत्तेबाहेर... कारण '१०० टक्के राजकारण'! 

एकीकडे सत्ता तर टिकवायची आहे, तर दुसरीकडे पक्षातील अस्वस्थता वाढत आहे, अशा कात्रीत शिवसेना सापडण्याची भीती आहे. ...

मंत्रिपद नको म्हणणारेच आमच्याकडे जास्त; शरद पवारांनी सांगितलं 'गृह'चं गुपित - Marathi News | Shiv Sena did not want home ministry , Sharad Pawar's big statement on account sharing of ministry department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रिपद नको म्हणणारेच आमच्याकडे जास्त; शरद पवारांनी सांगितलं 'गृह'चं गुपित

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत खातेवाटपासंदर्भात मंत्र्यांची बैठक झाली. ...

'...तर भाजपा, शिवसेना, आरपीआयने सरकार स्थापन केलं असतं' - Marathi News | Ramdas Athawale says I don't think the three-wheeler goverment can run long | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तर भाजपा, शिवसेना, आरपीआयने सरकार स्थापन केलं असतं'

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जनतेने विरोधी पक्ष म्हणून मतदान केलं होतं. ...

अजितदादांना मिळाला 'फेव्हरेट' बंगला, आदित्य ठाकरेंचं घर 'वर्षा'पासून दूर, पण मंत्रालयाजवळ! - Marathi News | Ajit Pawar gets 'favorite' bungalow, Minister Aditya Thackeray house away from CM Bunglow 'Varsha', but near the Mantarlay | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजितदादांना मिळाला 'फेव्हरेट' बंगला, आदित्य ठाकरेंचं घर 'वर्षा'पासून दूर, पण मंत्रालयाजवळ!

शासनाने आज परिपत्रक काढून नव्या ३६ कॅबिनेट अन् राज्यमंत्र्यांना बंगल्याचं वाटप केलं आहे. ...

भास्कर जाधवांचा राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय फसला ? - Marathi News | Bhaskar Jadhav's decision to leave nationalist was foiled? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भास्कर जाधवांचा राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय फसला ?

विधानसभा निवडणुकीपूर्वीच जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. जाधव यांचे राष्ट्रवादीत वजन होते. मात्र त्यांनी तरी देखील राष्ट्रवादी पक्ष सोडला. यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते.  ...

'महाराष्ट्र पोलिसांना जगातील सर्वोत्तम गोष्टी उपलब्ध करून देऊ' - Marathi News | 'Make Maharashtra Police the best in the world' uddhav thackarey in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'महाराष्ट्र पोलिसांना जगातील सर्वोत्तम गोष्टी उपलब्ध करून देऊ'

मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण ...