लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
शिवसेनेकडे एकनाथ खडसेंना द्यायला आहे तरी काय? चंद्रकांत पाटलांची बोचरी टीका - Marathi News | What Shiv Sena had to give Eknath Khadse? criticism of Chandrakant Patil on uddhav thackrey | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवसेनेकडे एकनाथ खडसेंना द्यायला आहे तरी काय? चंद्रकांत पाटलांची बोचरी टीका

जळगावमध्ये एकनाथ खडसे, माजी मंत्री गिरीष महाजन आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट झाली. मात्र, यामध्ये नाराजीवर चर्चा झाली नसल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले. ...

महाविकास आघाडीत खाते बदलावरून धुसफूस; अजित पवार- अशोक चव्हाणांमध्ये खडाजंगी? - Marathi News | Crisis in Maharashtra Vikas Aghadi on department change; Ajit Pawar - Ashok Chavan altercation? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडीत खाते बदलावरून धुसफूस; अजित पवार- अशोक चव्हाणांमध्ये खडाजंगी?

महाराष्ट्र विकास आघाडीच्या मंत्रीमंडळाचे आज खातेवाटप जाहीर होणार होते. ...

महामंडळांचे हे पांढरे हत्ती पोसावेत तरी कशासाठी? - Marathi News | uddhav thackeray led maha vikas aghadi government need to end corruption in various Development Corporation | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महामंडळांचे हे पांढरे हत्ती पोसावेत तरी कशासाठी?

अलीकडे कॅगने दिलेल्या अहवालात तोट्यातील महामंडळे एक तर बंद करा किंवा त्यांच्याबाबत नव्याने काहीतरी विचार करा, अशी शिफारस केलेली आहे. ...

पोलीस दलाला अत्याधुनिक सुविधांचे पाठबळ देण्यासाठी वचनबद्ध- मुख्यमंत्री - Marathi News | Committed to support state-of-the-art facilities for the police force - CM | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलीस दलाला अत्याधुनिक सुविधांचे पाठबळ देण्यासाठी वचनबद्ध- मुख्यमंत्री

अत्याधुनिक साधनांचा वापर करणाऱ्या विघातक शक्तींचा बीमोड करण्यासाठी एक पाऊल पुढे राहणे गरजेचे ...

शिवभोजन ठाकरे सरकारने करून दाखवलं - Marathi News | Shivbhojan Thackeray government has shown | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :शिवभोजन ठाकरे सरकारने करून दाखवलं

...

Maharashtra News : हे सरकार धोक्याने आलेले आहे - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Devendra Fadnavis - This government is under threat | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra News : हे सरकार धोक्याने आलेले आहे - देवेंद्र फडणवीस

...

ज्या सत्तारांना दाऊदशी जोडले, त्यांनाच मंत्रीपद; 'सामना'च्या 'त्या' बातमीमुळे उद्धव ठाकरे अडचणीत - Marathi News | Abdul Sattar Relationships with Dawood Was alleged saamana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ज्या सत्तारांना दाऊदशी जोडले, त्यांनाच मंत्रीपद; 'सामना'च्या 'त्या' बातमीमुळे उद्धव ठाकरे अडचणीत

शिवसेनेच्या मुखपत्र असलेल्या 'सामना'मधून अब्दुल सत्तार यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. ...

मानवंदना ! आयुष्यातील अनमोल ठेवा - Marathi News | Hail! Keep precious in life to me guard of honor by police, CM uddhav thackeray | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :मानवंदना ! आयुष्यातील अनमोल ठेवा