लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
...शेतकऱ्यांना जेव्हा येतो मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा फोन..  - Marathi News | ... When the farmers come to CM Uddhav Thackeray's phone .. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...शेतकऱ्यांना जेव्हा येतो मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा फोन.. 

निवडणुकीपुर्वी सातबारा कोरा करण्याची भाषा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी प्रत्यक्षात घुमजाव केल्याची शेतकरी वर्गाची तक्रार आहे. ...

सावरकरांच्या नातवाची शिवसेनेवर नाराजी; मुख्यमंत्र्यांनी भेटण्यासाठी वेळ दिला नसल्याची खंत   - Marathi News | Savarkar's grandson displeases Shiv Sena; Chief Minister regretted not having time to meet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सावरकरांच्या नातवाची शिवसेनेवर नाराजी; मुख्यमंत्र्यांनी भेटण्यासाठी वेळ दिला नसल्याची खंत  

रणजीत सावरकरांनी या पुस्तकावर बंदी आणावी अशी मागणी केली आहे. ...

...तर मी कधीही शिवबंधन सोडू शकतो; शिवसेनेच्या माजी मंत्र्याची पक्षनेतृत्वावर नाराजी  - Marathi News | ... So I can leave Shivbandhan at any time; Former Shiv Sena minister angry over leadership | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर मी कधीही शिवबंधन सोडू शकतो; शिवसेनेच्या माजी मंत्र्याची पक्षनेतृत्वावर नाराजी 

शिवसेनेत अनेकजण मंत्रिपदासाठी इच्छुक असताना त्यांना संधी देण्यात आली नाही. ...

महाराष्ट्राला मुर्ख बनविण्याचा 'हा' नवा उद्योग; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर आरोप  - Marathi News | Devendra Fadnavis Target CM Uddhav Thackeray Government in Nandurbar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राला मुर्ख बनविण्याचा 'हा' नवा उद्योग; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर आरोप 

सात-बारा कोरा करण्याचे आश्वासन तर हवेतच विरले ...

जनतेशी बेईमानी करून हे सरकार आलंय, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल  - Marathi News | devendra fadnavis attack on uddhav thackeray government in dhule rally | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :जनतेशी बेईमानी करून हे सरकार आलंय, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल 

'सत्य परेशान होता है पराजित नाही' ...

...मग मुख्यमंत्री काय वडिलांची इच्छा पूर्ण करायला झालात का?; चंद्रकांत पाटलांचा घणाघात   - Marathi News | ... Then did the chief minister do his father's will? Chandrakant Patil's Targeted Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...मग मुख्यमंत्री काय वडिलांची इच्छा पूर्ण करायला झालात का?; चंद्रकांत पाटलांचा घणाघात  

स्व. बाळासाहेब ठाकरेंनी कधीही पद घेतले नाही, त्यांनी ठरविले असते तर राष्ट्रपतीसुद्धा त्यांना बनता आलं असतं. ...

ज्येष्ठ नेते शिवसेनेला पोहचविणार घरोघरी - Marathi News | Senior leader to deliver Shiv Sena door to door | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ज्येष्ठ नेते शिवसेनेला पोहचविणार घरोघरी

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे पक्षसंघटनेला पूर्ण वेळ देऊ शकणार नाहीत. त्यामुळे पक्षसंघटनेची जबाबदारी ज्येष्ठ नेत्यांवर द्यायची योजना शिवसेनेने केल्याचे सांगण्यात येत आहे.  ...

शिवसेना भगव्यात नाही, काँग्रेसच्या रंगात रंगलीय; नितीन गडकरींची टीका - Marathi News | Shiv Sena only pretends to be bhagwa but in reality it is now coloured in Congress' colours.s; Criticism of Nitin Gadkari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना भगव्यात नाही, काँग्रेसच्या रंगात रंगलीय; नितीन गडकरींची टीका

शिवसेनेने मुख्यमंत्रीपदावरून भाजपाशी फारकत घेत केंद्रातील सत्ता सोडली. केंद्रातील मंत्रीपदाचा राजीनामा दिला. तसेच महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली. ...