लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
सत्तारांनी कॅबिनेटपेक्षा मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांकडे लक्ष द्यावे: निलेश राणे - Marathi News | Nilesh Rane criticizes Abdul Sattar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्तारांनी कॅबिनेटपेक्षा मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांकडे लक्ष द्यावे: निलेश राणे

ज्या मराठवाड्यातून शिवसेनेचे अब्दुल सत्तार निवडून आले आहेत, त्याच मराठवाड्यात गेल्या महिन्याभरात 120 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ...

सत्तारांचा निर्णय मी बदलू शकतो: अर्जुन खोतकर - Marathi News | I can change Abdul Sattar decision Arjun Khotkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्तारांचा निर्णय मी बदलू शकतो: अर्जुन खोतकर

सत्तार यांची नाराजी दूर करण्यासाठी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यावर जवाबदारी देण्यात आली असून, खोतकर यांनी शुक्रवारी मध्यरात्री औरंगाबादेत अब्दुल सत्तार यांची भेट घेतली. ...

अब्दुल सत्तार आमदारकीचाही राजीनामा देण्याच्या तयारीत - Marathi News | Abdul Sattar MLA ready to resign | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अब्दुल सत्तार आमदारकीचाही राजीनामा देण्याच्या तयारीत

शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...

'ही' आहेत अब्दुल सत्तारांच्या नाराजीचे कारणे - Marathi News | These are the reasons for Abdul Sattar displeasure | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ही' आहेत अब्दुल सत्तारांच्या नाराजीचे कारणे

जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सत्तार यांना आपल्या मर्जीचा अध्यक्षपद बसवावा अशी इच्छा होती. ...

सोनिया गांधींचा हिरवा कंदील, काँग्रेसच्या 10 मंत्र्यांना 'या' खात्यांची जबाबदारी निश्चित - Marathi News | Sonia Gandhi's green lantern to minister of maharashtra, lottery of '10' ministry department to congress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोनिया गांधींचा हिरवा कंदील, काँग्रेसच्या 10 मंत्र्यांना 'या' खात्यांची जबाबदारी निश्चित

Maharashtra Ministers List : शिवसेना व राष्ट्रवादी यांच्या मंत्र्यांच्या खातेवाटपाची यादी तयार असून काँग्रेसच्या यादीमुळे ...

उद्धव ठाकरेंना सातबारा माहीत आहे का?; चंद्रकांत पाटलांचा सवाल - Marathi News | Do Uddhav Thackeray know about seven times ?; | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंना सातबारा माहीत आहे का?; चंद्रकांत पाटलांचा सवाल

या सरकारने कुठलेच नियम पाळले नाहीत; चंद्रकांत पाटलांचं टीकास्त्र ...

नवी कर्जमुक्ती म्हणजे शेतकऱ्यांचा नवा भ्रमनिरास! - Marathi News | loan waiver from uddhav thackeray led maha vikas aaghadi government disappoints farmers | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नवी कर्जमुक्ती म्हणजे शेतकऱ्यांचा नवा भ्रमनिरास!

कर्जमाफीचा शासनादेश काढताना सरकारने शेतकऱ्यांचा भयानक भ्रमनिरास केला ...

उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्यानं सावरकरांचे नातू रुग्णालयात दाखल - Marathi News | Savarkars grandson ranjeet savarkar admitted to hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्यानं सावरकरांचे नातू रुग्णालयात दाखल

फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू ...