लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Maharashtra CM: मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरेच, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपद; सत्तावाटप अंतिम टप्प्यात? - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra CM: Uddhav Thackeray's name finale for post of Chief Minister? Deputy Chief Minister post to Congress and NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra CM: मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरेच, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपद; सत्तावाटप अंतिम टप्प्यात?

Maharashtra News : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे संयुक्त सरकार स्थापन होईल, अशी चर्चा जोरात आहे. ...

छत्रपतींच्या महाराष्ट्राशी पंगा घेणाऱ्या भाजपचा तंबू उखडणार; शिवसेनेचा हल्लाबोल - Marathi News | BJP's tents will be uprooted by Chhatrapati's Maharashtra; Shiv Sena attack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छत्रपतींच्या महाराष्ट्राशी पंगा घेणाऱ्या भाजपचा तंबू उखडणार; शिवसेनेचा हल्लाबोल

राज्यात सत्तास्थापन्यासाठी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन सत्ता स्थापनार अशी शक्यता आहे. तर शिवसेनेच्या मंत्र्यांनी देखील केंद्रीयमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपमधील मतभेद पराकोटीला गेले आहेत.  ...

आम्हाला एनडीएतून बाहेर काढणारे तुम्ही कोण? उद्धव ठाकरेंचा सामनातून भाजपाला सवाल - Marathi News | Who are you to get us out from the NDA? - Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्हाला एनडीएतून बाहेर काढणारे तुम्ही कोण? उद्धव ठाकरेंचा सामनातून भाजपाला सवाल

भाजपा आणि शिवसेनेतील युती तुटल्यानंतर आता दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर जोरदार शरसंधान सुरू आहे. ...

...त्यामुळे सत्तास्थापना ही आता शरद पवार - सोनिया गांधींची जबाबदारी! - Marathi News | editorial on deadlock in maharashtra due to politics of bjp shiv sena ncp congress | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...त्यामुळे सत्तास्थापना ही आता शरद पवार - सोनिया गांधींची जबाबदारी!

राजकीय अनिश्चितता दूर करण्यासाठी चर्चेचे गुऱ्हाळ संपवून राज्यात लवकरात लवकर सरकार स्थापन व्हावे, ही सोनिया गांधी आणि शरद पवार यांचीही जबाबदारी आहे. सरकार स्थापनेतील वाढता विलंब आमदारांसह जनतेचा आशावाद मावळून टाकणारा आहे. ...

काँग्रेसने भाजपासोबत सत्तास्थापन करावी; माजी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं 'हे' कारण... - Marathi News | Former Karnataka Chief Minister Hd Kumaraswamy said Congress should establish power with BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसने भाजपासोबत सत्तास्थापन करावी; माजी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं 'हे' कारण...

महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सातत्याने चर्चा सुरू आहे. ...

कशाला हवी 'महाशिवआघाडी'?; उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवरून शिवसेना आमदारांमध्येच झाली 'खडाखडी'? - Marathi News | Internal Angry in Shiv Sena? MLAs question shiv sena Uddhav Thackerays insistence on CM post | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कशाला हवी 'महाशिवआघाडी'?; उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवरून शिवसेना आमदारांमध्येच झाली 'खडाखडी'?

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर शिवसेनेच्या गोटात देखील नाराजी असल्याचे समोर आले आहे. ...

ज्यांचे जास्त आमदार,त्यांचाच मुख्यमंत्री हेच युतीचे सूत्र: रावसाहेब दानवे - Marathi News | BJP MP Ravsaheb Danve reminded the old bjp shivsena alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ज्यांचे जास्त आमदार,त्यांचाच मुख्यमंत्री हेच युतीचे सूत्र: रावसाहेब दानवे

1995 ला सुद्धा युतीचे सरकार आले होते. त्यावेळी ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री असे ठरले होते. ...

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा लांबणीवर - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Shiv Sena chief Uddhav Thackeray's Ayodhya visit postponed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा लांबणीवर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येतील रामजन्मभूमी खटल्याचा नि्काल लागल्यानंतर रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येच्या दौऱ्यावर जाण्याची घोषणा केली होती. ...