लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
सर्व विभागीय ठिकाणी मुख्यमंत्री सचिवालय कक्ष - Marathi News | CM Secretariat Room in all the departmental locations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्व विभागीय ठिकाणी मुख्यमंत्री सचिवालय कक्ष

प्रशासकीय कामात लोकाभिमुखता, पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन करण्याचा निर्णय ...

मुख्यमंत्री, अजय देवगण उद्या सोबत पाहणार तान्हाजी - Marathi News | cm uddhav thackeray and ajay devgn will watch tanhaji movie tomorrow at Plaza Cinema | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री, अजय देवगण उद्या सोबत पाहणार तान्हाजी

प्लाझा चित्रपटगृहात विशेष शोचं आयोजन ...

राजगड ते तोरणा' रोप वे ’ चा विशेष मार्ग सुरु करावा : मनविसेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी  - Marathi News | Rajgad-Torana 'Rope Way' will be doing start : demand by MNS to CM | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजगड ते तोरणा' रोप वे ’ चा विशेष मार्ग सुरु करावा : मनविसेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 

गडावरील सोयी सुविधांबाबत शासन गांभीर्याने लक्ष देताना दिसत नाही... ...

संभाव्य गुन्ह्यांवर नियंत्रणासाठी पोलीसांनी गुन्हेगारांच्या तंत्रांचा अभ्यास करावा - मुख्यमंत्री  - Marathi News | Police should study criminals' techniques for controlling crimes - Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संभाव्य गुन्ह्यांवर नियंत्रणासाठी पोलीसांनी गुन्हेगारांच्या तंत्रांचा अभ्यास करावा - मुख्यमंत्री 

दहशतवाद तसेच नक्षलवादाशी लढा देण्यासाठी महाराष्ट्र पोलीसांनी आणखी कठोर तयारी करण्याची सूचना केली. ...

अजितदादांचं 'ठरलंय'?; एकसारखाच चेंडू टाकत सीनिअर अन् ज्युनिअर ठाकरेंची काढली 'विकेट' - Marathi News | Ajit Pawar not positive for Uddhav Thackeray white paper suggestion and Aaditya Thackeray nightlife proposal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादांचं 'ठरलंय'?; एकसारखाच चेंडू टाकत सीनिअर अन् ज्युनिअर ठाकरेंची काढली 'विकेट'

अजित पवारांचा 'स्पीड'च सीनिअर आणि ज्युनिअर ठाकरेंसाठी 'स्पीडब्रेकर' ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...

पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानावर शिवसेनेने केला खुलासा - Marathi News | I do not know who made the proposal to the Congress and why," said Shiv Sena leader Anil Parab | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानावर शिवसेनेने केला खुलासा

पृथ्वीराज चव्हाण यांच्या या विधानानंतर विविध प्रतिक्रिया येत आहे. ...

साई जन्मभूमीच्या वादाला मुख्यमंत्री जबाबदार: राम शिंदे - Marathi News |  CM responsible for Sai Janmabhoomi dispute said Ram Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साई जन्मभूमीच्या वादाला मुख्यमंत्री जबाबदार: राम शिंदे

मुख्यमंत्री यांनी आधी आपले वक्तव्य आधी मागे घेतेले पाहिजे, त्यांनतरचं चर्चा केली पहिजे असेही शिंदे म्हणाले. ...

'शिवसेनेची काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करण्याची आधीपासूनच मानसिकता होती' - Marathi News | BJP leader Praveen Darekar has said Shiv Sena already had a mindset to merge with Congress and NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शिवसेनेची काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करण्याची आधीपासूनच मानसिकता होती'

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असा अंदाज शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला होता. ...