लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Shiv Bhojan Thali : शिवभोजन थाळीसाठी लोटली तोबा गर्दी; मागवावा लागला पोलीस बंदोबस्त - Marathi News | with help of police Shiv Bhojan Thali will serve in Market Yard Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Shiv Bhojan Thali : शिवभोजन थाळीसाठी लोटली तोबा गर्दी; मागवावा लागला पोलीस बंदोबस्त

Shiv Bhojan Thali : पुण्यातील मार्केट यार्डमध्ये तर गर्दी आवरत नसल्याने चक्क पोलिसांना पाचारण करण्यात आले आहे. त्यामुळे शिवभोजन थाळीचे पोलीस बंदोबस्तात सुरु झाले आहे.  ...

Aarey Metro Car Shed : आरे मेट्रो कारशेडच्या अहवालावर आदित्य ठाकरेंचं मोठं विधान - Marathi News | Aditya Thackeray has said that CM Uddhav Thackeray will study the decision on the report of Aare Metro Carshed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Aarey Metro Car Shed : आरे मेट्रो कारशेडच्या अहवालावर आदित्य ठाकरेंचं मोठं विधान

Aarey Metro Car Shed : आरे मेट्रो कारशेडबाबत अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने समिती नेमली होती. ...

सीएए कायदा लागू करण्यावरुन राज्य सरकारमध्ये मतभेद; अजितदादांच्या 'त्या' विधानामुळे पोलखोल - Marathi News | Disagreement with the state government on the implementation of the CAA law; Ajit Pawar's role has been revealed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीएए कायदा लागू करण्यावरुन राज्य सरकारमध्ये मतभेद; अजितदादांच्या 'त्या' विधानामुळे पोलखोल

आम्ही किमान समान कार्यक्रम आखला आहे. हे सरकार चालवण्यासाठी सर्व विचार करुन आम्ही पुढे जात आहोत. ...

मेट्रो कारशेड आरेमध्येच राहणार?; समितीने सोपवला मुख्यमंत्र्यांना अंतिम अहवाल  - Marathi News | Shifting Metro car shed from Aarey Colony unviable, Final report to CM submitted by committee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो कारशेड आरेमध्येच राहणार?; समितीने सोपवला मुख्यमंत्र्यांना अंतिम अहवाल 

२०१५ मध्ये आरेमध्ये मेट्रो कारशेड आणण्याचा प्रस्ताव आला होता. त्यानंतर पर्यावरणप्रेमी आणि मुंबई मेट्रो रेल अधिकाऱ्यांमध्ये अनेक वाद रंगले होते. ...

'अजित पवार मुख्यमंत्री असल्यासारखे वागत आहेत; उद्धव ठाकरेही कंटाळतील' - Marathi News | BJP leader Chandrakant Patil has raised the question of Ajit Pawar, Chief Minister Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'अजित पवार मुख्यमंत्री असल्यासारखे वागत आहेत; उद्धव ठाकरेही कंटाळतील'

चोरुन सत्तेवर आलेल्या महाविका आघाडीच्या सरकारने दिलेला शब्द पाळला नाही. ...

राज्याच्या विकासाची गाडी मेट्रोप्रमाणे धावणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - Marathi News | The state's development train will run like a metro: Chief Minister Uddhav Thackeray | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्याच्या विकासाची गाडी मेट्रोप्रमाणे धावणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हे सरकार माझे नव्हे तर आपले आहे. केवळ जनतेचे आशीर्वाद आणि शुभेच्छा हव्या आहेत. राज्याच्या विकासाची गाडी मेट्रोच्या वेगाने धावणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे व्यक्त केला. ...

राज्याच्या विकासाची गाडी मेट्रोप्रमाणे धावणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विश्वास - Marathi News | The state development will run like a metro by uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याच्या विकासाची गाडी मेट्रोप्रमाणे धावणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विश्वास

जग वेगाने पुढे जात आहे. विकासाचा वेग वाढला आहे. विकासात राजकारण न करता राज्यात विकासाची कामे त्याच वेगाने करायची आहे. ...

'शिवभोजन थाळीच्या लाभार्थींपेक्षा जास्त लोक गुरुद्वारामध्ये जेवतात, तेही फुकट' - Marathi News | 'Shiv Bhojani dish mock poor, more people eat free at nanded gurudwara, devendra fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शिवभोजन थाळीच्या लाभार्थींपेक्षा जास्त लोक गुरुद्वारामध्ये जेवतात, तेही फुकट'

राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत राज्यातील गरीब ...