लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
शिवभोजन योजना; दहा दिवसांत घेतला सहा हजारांहून अधिक लोकांनी शिवथाळीचा आस्वाद - Marathi News | Shiv Bhojana Yojana; Over six thousand people took the taste of Shivathali in ten days | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवभोजन योजना; दहा दिवसांत घेतला सहा हजारांहून अधिक लोकांनी शिवथाळीचा आस्वाद

दररोज सरासरी ६00 लोकांची भागवली जाते स्वस्तात भूक ...

ग्रामीण रस्त्यांची दशा सुधारा; कंत्राटदाराला जबाबदार धरा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश - Marathi News | Improve the condition of rural roads; Hold the contractor accountable; Chief Minister's instructions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ग्रामीण रस्त्यांची दशा सुधारा; कंत्राटदाराला जबाबदार धरा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

ग्रामपंचायतींना अधिक निधी ...

शिवजयंती तारखेनुसार की तिथीनुसार?; उद्धव ठाकरे यांच्या उत्तराची प्रतीक्षा - Marathi News | By Shiv Jayanti date or by date ?; Waiting for Uddhav Thackeray's reply | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवजयंती तारखेनुसार की तिथीनुसार?; उद्धव ठाकरे यांच्या उत्तराची प्रतीक्षा

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती की शिवसेना दरवर्षी तिथीनुसार साजरी करते पण ती तारखेनुसारच साजरी करावी. ...

'...तेव्हा पर्यावरणप्रेम कुठे गेले होते?; शिवसेनेच्या हट्टापायी तीनशे कोटींचे नुकसान' - Marathi News | BJP leader Ashish Shelar has criticized the Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तेव्हा पर्यावरणप्रेम कुठे गेले होते?; शिवसेनेच्या हट्टापायी तीनशे कोटींचे नुकसान'

मुंबईकरांचे पावसात हाल, पूर परिस्थिती अशीच मागील पानावरून पुढील पानावर सुरू राहील. ...

केंद्र सरकारकडून राज्याची आर्थिक कोंडी; उद्धव ठाकरेंचा आरोप - Marathi News | Central government finances the state; CM Uddhav Thackeray charged | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केंद्र सरकारकडून राज्याची आर्थिक कोंडी; उद्धव ठाकरेंचा आरोप

कर्जावरील व्याज फेडताना दमछाक ...

महाराष्ट्रामध्ये लवकरच पाच दिवसांचा आठवडा; सरकारी कर्मचाऱ्यांना खूशखबर - Marathi News | Five days a week soon in Maharashtra; Good news for government employees | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रामध्ये लवकरच पाच दिवसांचा आठवडा; सरकारी कर्मचाऱ्यांना खूशखबर

राज्यातील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरु असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ...

महाविकास आघाडीच्या दुष्यंत चतुर्वेदींनी केला भाजपच्या बाजोरिया यांचा पराभव - Marathi News | Chaturvedi defeats BJP's Bajoria to lead maharashtra vikas aghadi | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महाविकास आघाडीच्या दुष्यंत चतुर्वेदींनी केला भाजपच्या बाजोरिया यांचा पराभव

विधान परिषद पोटनिवडणूक; सहा मते अवैध ठरली ...

श्रीमंत महापालिकेचा आर्थिक डोलारा डळमळला; व्याजदरात घट, आर्थिक मंदीमुळे उत्पन्नाला बसला फटका - Marathi News | The wealthy corporation's financial woes shook; Decline in interest rates, economic slowdown hit earnings | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :श्रीमंत महापालिकेचा आर्थिक डोलारा डळमळला; व्याजदरात घट, आर्थिक मंदीमुळे उत्पन्नाला बसला फटका

नोकर भरती रद्द, काटकसर, बेकायदा बदलांना दंड ...