लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
पोलिसांच्या १० हजार घरांच्या मेगा प्रकल्पाला मुहूर्त; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंधरवड्यात भूमिपूजन - Marathi News | Muhurat for the mega project of 3,000 houses of police; Bhumipoojan in the hands of the Chief Minister in a fortnight | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिसांच्या १० हजार घरांच्या मेगा प्रकल्पाला मुहूर्त; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंधरवड्यात भूमिपूजन

खालापुरात १२० एकर जागेत टाउनशिप ...

‘आपला दवाखाना’चे आज लोकार्पण; बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारकही होणार खुले - Marathi News | Today's launch of 'Your Hospital'; Balasaheb Thackeray's memorial will also be open | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘आपला दवाखाना’चे आज लोकार्पण; बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारकही होणार खुले

ठाण्यात विविध भागांत लवकरच ५० दवाखाने ...

क्लस्टरची घरे मालकी हक्कानेच; घरे भाडेतत्त्वावर नाही - एकनाथ शिंदे - Marathi News | Cluster houses are by ownership; Houses not on rent - Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :क्लस्टरची घरे मालकी हक्कानेच; घरे भाडेतत्त्वावर नाही - एकनाथ शिंदे

नगरविकास विभागाची मंजुरी ...

ठाकरे मंत्रिमंडळानं घेतले मोठे निर्णय; मुद्रांक शुल्कावरच्या कमाल मर्यादेत 50 कोटींपर्यंत वाढ - Marathi News | Thackeray Cabinet takes big decision; Maximum limit on stamp duty of gloves up to 50 crores | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे मंत्रिमंडळानं घेतले मोठे निर्णय; मुद्रांक शुल्कावरच्या कमाल मर्यादेत 50 कोटींपर्यंत वाढ

उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळानं तीन मोठे निर्णय घेतले आहेत. ...

महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर तातडीनं कारवाई करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश - Marathi News | cm uddhav thackeray orders immediate action in crime against women | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर तातडीनं कारवाई करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश

महिला अत्याचारांच्या घटनांची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल ...

हा तर काँग्रेसचा 'मनसे डाव'; चंद्रकांतदादांचा उद्धव ठाकरेंना इशारा - Marathi News | Chandrakant Patil tongue dropped on Target to Shiv Sena and Congress | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हा तर काँग्रेसचा 'मनसे डाव'; चंद्रकांतदादांचा उद्धव ठाकरेंना इशारा

हिंदुत्व सोडलेले नाही मग त्यांनी 7 मार्चला अयोध्येला जावे, सावरकरांना भारतरत्न द्यावा अशी मागणी करावी असा चिमटाही चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला काढला.  ...

ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचा फोन न घेतल्यानं डॉक्टर निलंबित - Marathi News | Doctor suspended for not taking call of state minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचा फोन न घेतल्यानं डॉक्टर निलंबित

एकाचवेळी अनेक रुग्णांवर उपचार सुरू असल्यानं डॉक्टरांना मंत्र्यांचा फोन घेता आला नाही ...

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला का?; कर्जमाफीवरुन राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना सवाल - Marathi News | cm raju shetty slams uddhav Thackeray over farmer loan waiver scheme | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला का?; कर्जमाफीवरुन राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना सवाल

ठाकरे सरकारचा कर्जमाफीचा निर्णय तकलादू; राजू शेट्टींची टीका ...