Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Maharashtra Assembly Election 2024: आज पाटण येथे झालेल्या सभेमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवाराचा प्रचार करताना उद्धव ठाकरे यांनी येथील शिंदे गटाचे उमेदवार शंभूराज देसाई यांच्यावर अगदी बोचऱ्या शब्दात टीका केली होती. या टीकेमुळे शंभुराज देसाई कमालीचे संतप्त ...
तुम्हाला ईडीने एकदा बोलावले. २ वर्ष कोमात गेला आणि आता भारतीय जनता पक्षाची सुपारी घेतायेत. ठाकरे आहात ठाकऱ्यांसारखे वागा असं संजय राऊत यांनी म्हटलं. ...
गाय आणि बैलाच्या नावाने कित्येक मुसलमान तरूणांना मारले गेले, २०१४ च्या आधी देशात असे कधी घडले होते का? आज मुली बुरखा घालून शाळेत जातात, त्यांना बुरखा बंदी करण्याचा प्रयत्न होतोय. भाजपा सरकार आल्यापासून हे सुरू झाले असा आरोप अबु आझमींनी केला. ...