शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : महिला अत्याचारावरून राज ठाकरे संतापले; २०१७ ते २०२३ पर्यंतच्या गुन्ह्यांची यादीच वाचली

महाराष्ट्र : न्यायालयाच्या मनाईनंतर महाराष्ट्र बंद मागे; आज महाविकास आघाडीची मूकनिदर्शने

मुंबई : हायकोर्टाचा निर्णय आम्हाला मान्य नसला तरी बंद मागे; उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका

नागपूर : ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याची चूक पवार करणार नाहीत : चंद्रशेखर बावनकुळे

महाराष्ट्र : मराठी माणसाने बलात्कार केला तरी त्याला...; काँग्रेस प्रवक्त्याच्या वादग्रस्त विधानावरुन शिंदे गट संतप्त

महाराष्ट्र : Vidhan Sabha Election: 'मविआ'चं टेन्शन वाढवणारी आकडेवारी! विधानसभेला बसू शकतो झटका?

मुंबई : मुंबई पोलिसांची ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस; आंदोलन केल्यास होणार कायदेशीर कारवाई

पुणे : Maharashtra Bandh: अशा वेळी नागरिकांनी पेटून उठलं पाहिजे; महाराष्ट्र बंदला पुणे व्यापारी महासंघाचा पाठिंबा

महाराष्ट्र : आमच्यातल्या कोणालाही...; मुख्यमंत्रीपदाबाबत शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका

मुंबई : “विकृती विरुद्ध संस्कृती यासाठी बंद, लोकलसह बससेवाही बंद ठेवा”; उद्धव ठाकरेंचे आवाहन