Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
लहान मुलांमध्ये कोविडची लागण होऊ शकते,त्यामुळे त्यांच्यासाठी पेडियाट्रिक वॉर्ड आवश्यक आहे. तसेच लसीकरणासाठी नागरिकांना प्रवृत्त करणे व लसीकरण वाढवणे आणि सर्वासाठी वॅक्सिंनची सुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. ...
Mukesh Ambani Bomb Scare, Sachin Vaze, Home Minister Anil Deshmukh Reply to Devendra Fadnavis Allegations: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांना पुन्हा पोलीस सेवेत घेण्यावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता, आता यावरून गृहमंत्री अनिल ...
सर्वात ज्येष्ठ असल्याने तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार सद्यस्थितीत पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त पदभार आपल्याला द्यायला हवा होता. मात्र, सर्वात कमी दर्जाच्या ठिकाणी बदली करण्यात आल्याची खदखद त्यांनी व्यक्त केली आहे. ...
विभागीय आयुक्तांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे लसीकरणसंदर्भात बैठकीत ते बोलत होते. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ...
sharjeel usmani: एल्गार परिषदेमध्ये हिंदू समजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या शर्जिल उस्मानी (sharjeel usmani) प्रकरणावरून भारतीय जनता पक्ष (BJP) पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. ...