शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : रिझर्वेशन देऊनही काही जण डबे बदलतात; गोरखपूरसाठी कोकण रेल्वेच्या मार्गात बदलल करण्यावरुन ठाकरेंचा इशारा

महाराष्ट्र : ठाकरे गटाला आणखी एक धक्का; जिल्हाप्रमुखांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’, शिंदेसेनेत केला प्रवेश

कोल्हापूर : उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्याचा प्रवेश, कोल्हापुरात राष्ट्रवादी अजित पवार गटात अस्वस्थता

महाराष्ट्र : ...तर उद्धव ठाकरेंना जबर झटका! 'ऑपरेशन टायगर' ही एकनाथ शिंदेंची नवी खेळी कशासाठी?

महाराष्ट्र : वर्षा बंगला, काळी जादू अन् टोपलीभर लिंबू..; महाराष्ट्रात अंधश्रद्धेचं 'राजकारण'

महाराष्ट्र : संजय शिरसाट काय म्हणतात त्याला काही महत्त्व नाही; शिवसेना नेत्यांच्या समेटावर योगेश कदमांचे विधान

महाराष्ट्र : “एकनाथ शिंदे यांच्याशी बोलावे अन् संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंकडे यावे”; कुणी दिली खुली ऑफर?

महाराष्ट्र : ‘त्या’ विधानावरून शिंदेसेनेच्या नेत्यांचा युटर्न; म्हणाले, “दोन्ही शिवसेना एक येणे शक्य नाही”

छत्रपती संभाजीनगर : जेष्ठ नेत्यांनी पुढाकार घ्यावा, दोन्ही शिवसेना एकत्र यायला हव्यात; संजय शिरसाटांचे मोठे विधान

पुणे : तेव्हा शरद पवारांनी माझा राजीनामा घेण्याची घाई केली..! छगन भुजबळ यांचा आरोप