लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
गर्दी करतो, ताकद दाखवतो तो नव्हे; तर समाजाच्या आरोग्याची काळजी घेतो तोच खरा नेता: उद्धव ठाकरे - Marathi News | cm uddhav thackeray slams bjp over todays protest obc reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गर्दी करतो, ताकद दाखवतो तो नव्हे; तर समाजाच्या आरोग्याची काळजी घेतो तोच खरा नेता: उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray: भाजपनं आज राज्यभर केलेल्या आंदोलनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जोरदार टीका ...

"मुख्यमंत्री महाराष्ट्राला 'बंदीराष्ट्र' बनवू पाहताहेत, रोजीरोटीसाठीचा झगडा पुन्हा सुरू होणार" - Marathi News | BJP Atul Bhatkhalkar Slams Thackeray Government Over Maharashtra delta plus variant restrictions | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मुख्यमंत्री महाराष्ट्राला 'बंदीराष्ट्र' बनवू पाहताहेत, रोजीरोटीसाठीचा झगडा पुन्हा सुरू होणार"

BJP Atul Bhatkhalkar And Thackeray Government : भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. ...

Maratha Reservation: ...अन्यथा विधानभवनाला घेराव घालू; नारायण राणे यांनी दिला राज्य सरकारला इशारा - Marathi News | Maratha Reservation: otherwise besiege the Vidhan Bhavan; BJP MP Narayan Rane warned the state government pdc | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Maratha Reservation: ...अन्यथा विधानभवनाला घेराव घालू; नारायण राणे यांनी दिला राज्य सरकारला इशारा

पाच कोटी मराठा समाज आहे त्यातून एक कोटी समाजाचे लोक जरी एकत्र आले तरी महाराष्ट्र बंद होईल. ...

मी सीबीआयशी लढतोय अन् तुम्ही माझ्याशी लढण्याची भाषा करता; मुख्यमंत्र्यांकडून दिल्लीत नाराजी व्यक्त - Marathi News | CM Uddhav Thackeray has expressed displeasure over Congress state president Nana Patole in Delhi pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी सीबीआयशी लढतोय अन् तुम्ही माझ्याशी लढण्याची भाषा करता; मुख्यमंत्र्यांकडून दिल्लीत नाराजी व्यक्त

पक्षाचे प्रभारी आणि सरचिटणीस एच. के. पाटील तसेच के. सी. वेणुगोपाल यांच्यासमवेत दीर्घ बैठक झाली. या बैठकीच्या मागे मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केलेली नाराजी होती. ...

पोटनिवडणूक १९ जुलै रोजीच घेतली जाणार; पुढे ढकलण्यास आयोगाचा स्पष्ट नकार - Marathi News | By-elections will be held on July 19; The Commission's clear refusal to postpone | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोटनिवडणूक १९ जुलै रोजीच घेतली जाणार; पुढे ढकलण्यास आयोगाचा स्पष्ट नकार

आता राज्य शासनाने आयोगाच्या भूमिकेविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली तरच काही होऊ शकेल. ...

Maharashtra Covid 19 Restrictions: महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध लागू; सरकारचा नवा आदेश, वाचा काय म्हटलंय? - Marathi News | Coronavirus threat of new Delta Plus variant Imposed Levels of restrictions for safe Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Covid 19 Restrictions: महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध लागू; सरकारचा नवा आदेश, वाचा काय म्हटलंय?

मुंबई, पालघर, सिंधुदुर्ग, जळगाव, रत्नागिरी, ठाणे याठिकाणी कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत.  ...

उद्धव ठाकरेंच्या पीएवर भाजपचे आरोप! Kirit Somaiya Alleged Milind Narvekar Illegal Property - Marathi News | BJP's allegations against Uddhav Thackeray's PA! Kirit Somaiya Alleged Milind Narvekar Illegal Property | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंच्या पीएवर भाजपचे आरोप! Kirit Somaiya Alleged Milind Narvekar Illegal Property

...

Anil Deshmukh: “खरे सूत्रधार सिल्व्हर ओक आणि वर्षावर बसलेत”: भाजप - Marathi News | Anil Deshmukh: "The real masterminds are sitting on silver oak and rain": BJP | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Anil Deshmukh: “खरे सूत्रधार सिल्व्हर ओक आणि वर्षावर बसलेत”: भाजप

Anil Deshmukh: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीने कारवाई केल्यावरून आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाली आहे. ...