लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
मुंबईत समुद्राचं पाणी गोड होणार, इस्त्रायलसोबत सामंजस्य करार; मराठीत ट्विट करत इस्त्रायलनं मानले मुख्यमंत्री ठाकरेंचे आभार - Marathi News | Mumbai BMC Israeli co ink pact for states first desalination plant Israel tweet in marathi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत समुद्राचं पाणी गोड होणार, इस्त्रायलसोबत सामंजस्य करार; मराठीत ट्विट करत इस्त्रायलनं मानले मुख्यमंत्री ठाकरेंचे आभार

इस्रायलच्या मुंबईतील दूतावासानं महाराष्ट्रासोबतच्या कराराची दखल घेत खास मराठीत ट्विट करत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन केलं आहे. ...

राज्य सरकारवर दबाव ठेवल्याशिवाय मराठा आरक्षण प्रश्न सुटणार नाही; नरेंद्र पाटील - Marathi News | The Maratha reservation issue will not be resolved without putting pressure on the state government; Narendra Patil | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राज्य सरकारवर दबाव ठेवल्याशिवाय मराठा आरक्षण प्रश्न सुटणार नाही; नरेंद्र पाटील

सोलापूर येथील मोर्चा राज्यात आक्रमक असणार; मंगळवेढा येथे मराठा क्रांती मोर्चाची दिशा ठरविण्यासाठी  बैठक  ...

ओबीसी डाटासाठी सुप्रीम कोर्टात जाणार - Marathi News | OBC will go to the Supreme Court for data | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ओबीसी डाटासाठी सुप्रीम कोर्टात जाणार

राज्य सरकारचा निर्णय; मागासवर्ग आयोगामार्फत डाटा तयार करण्याच्या आधीच्या घोषणेला बगल ...

आधी ‘वर्षा’, मग ‘सिल्व्हर ओक’वर; वेगवान घडामोडींमुळे चर्चेला उधाण - Marathi News | Raut's 'discipline' between Pawar and Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधी ‘वर्षा’, मग ‘सिल्व्हर ओक’वर; वेगवान घडामोडींमुळे चर्चेला उधाण

पवार, उद्धव ठाकरे यांच्यात राऊतांची ‘शिष्टाई’ ...

समुद्राच्या पाण्याचे नि:क्षारीकरण करण्यास अखेर वेग - Marathi News | the speed of desalination of sea water in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समुद्राच्या पाण्याचे नि:क्षारीकरण करण्यास अखेर वेग

Mumbai News : मुख्यमंत्री म्हणाले की, पिण्याचे पाणी २४ तास उपलब्ध करून देण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. ...

शिवसेना अन् काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी; काँग्रेस आमदारावर आरोप करत शिवसेना नेत्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र   - Marathi News | Controversy once again between Shivsena and Congress ; Former Minister and Shivsena leader's Vijay Shivtare written letter to Chief Minister Uddhav Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवसेना अन् काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी; काँग्रेस आमदारावर आरोप करत शिवसेना नेत्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र  

आधीच स्वबळाच्या नाऱ्यावरून काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमकी पाहायला मिळत असतानाच आता पुरंदरच्या माजी आमदाराने मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात काँग्रेस आमदारावर केलेत गंभीर आरोप... ...

शिवसेनेत आणखी एक लेटरबॉम्ब; सरनाईकांनंतर आता विजय शिवतारेंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र - Marathi News | After Pratap Sarnaik Shivsena Vijay Shivtare wrote letter to CM Uddhav Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शिवसेनेत आणखी एक लेटरबॉम्ब; सरनाईकांनंतर आता विजय शिवतारेंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

प्रताप सरनाईक यांच्या पत्रानंतर आता विजय शिवतारे यांनीही हॉस्पिटलमधूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे ...

LIVE - कोरोना महत्त्वाचा की आरक्षण? What Is More Important Corona Or Reservation? Maharashtra News - Marathi News | LIVE - Corona important or reservation? What Is More Important Corona Or Reservation? Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE - कोरोना महत्त्वाचा की आरक्षण? What Is More Important Corona Or Reservation? Maharashtra News

...