लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
राज्यपालांच्या पत्रानंतर महाविकास आघाडीत एकमत; २ दिवसीय अधिवेशनात निर्णय घेण्याच्या तयारीत - Marathi News | After Governor's letter Preparing to take decisions in Session about Vidhan Sabha President election | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राज्यपालांच्या पत्रानंतर महाविकास आघाडीत एकमत; २ दिवसीय अधिवेशनात निर्णय घेण्याच्या तयारीत

विधानपरिषदेच्या १२ जागा रिक्त आहेत तोपण विषय प्रलंबित आहे तो निकाली काढलात तर १२ आमदार महाराष्ट्रातील जनतेच्या विकासासाठी कामाला लागतील ...

'भाजपाने मांडलेले तीनही मुद्दे अत्यंत महत्वाचे आहेत'; राज्यपाल कोश्यारी यांचे उद्धव ठाकरेंना पत्र - Marathi News | Governor Bhagat Singh Koshyari has written a letter to Chief Minister Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'भाजपाने मांडलेले तीनही मुद्दे अत्यंत महत्वाचे आहेत'; राज्यपाल कोश्यारी यांचे उद्धव ठाकरेंना पत्र

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतत्वात भाजपाच्या शिष्टमंडळाने राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी राज्यपालांकडे तीन प्रमुख मागण्या केल्या होत्या. ...

केंद्राकडून परवानगी घेतल्यावरच राज्य सरकार सर्व कामे करते का?, हायकोर्टाचा संतप्त सवाल - Marathi News | Why is there a need for permission from the central government for home vaccination? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केंद्राकडून परवानगी घेतल्यावरच राज्य सरकार सर्व कामे करते का?, हायकोर्टाचा संतप्त सवाल

उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला संतप्त सवाल ...

महामंडळांच्या नियुक्त्यांबाबत शरद पवार-ठाकरे यांच्यात चर्चा - Marathi News | Discussion between Sharad Pawar and Thackeray regarding appointments of corporations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महामंडळांच्या नियुक्त्यांबाबत शरद पवार-ठाकरे यांच्यात चर्चा

विधानसभा अध्यक्षपदासाठी आ. थोपटे यांचे नाव आघाडीवर ...

नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे यांच्यात आजही उत्तम संबंध, परंतु... : संजय राऊत - Marathi News | shiv sena leader sanjay raut speaks on pm narendra modi uddhav thackeray strong bond meeting bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे यांच्यात आजही उत्तम संबंध, परंतु... : संजय राऊत

यापूर्वी ८ जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली होती भेट. राज्यातील महत्त्वाच्या चर्चांनंतर मुख्यमंत्री, पंतप्रधानांमध्ये झाली होती वैयक्तीक चर्चा. ...

शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला 'वर्षा' बंगल्यावर; महत्त्वाच्या बैठकीला सुरुवात - Marathi News | ncp chief sharad pawar reaches cm uddhav thackeray residence varsha bungalow | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला 'वर्षा' बंगल्यावर; महत्त्वाच्या बैठकीला सुरुवात

वर्षा बंगल्यावर महत्त्वाची बैठक सुरू; शरद पवार आणि मुख्यमंत्री ठाकरेंमध्ये चर्चा ...

गणपती बाप्पासाठी सरकारचे नवे नियम | Ganeshotsav Guidelines 2021 | Mahavikas Aghadi Government - Marathi News | Government's new rules for Ganpati Bappa | Ganeshotsav Guidelines 2021 | Mahavikas Aghadi Government | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :गणपती बाप्पासाठी सरकारचे नवे नियम | Ganeshotsav Guidelines 2021 | Mahavikas Aghadi Government

...

“जनाब मुख्यमंत्र्यांना हे झेपेल का?”; ‘त्या’ प्रकरणावरुन भाजपचा थेट सवाल - Marathi News | bjp atul bhatkhalkar criticized cm uddhav thackeray over religion conversion racket issue | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“जनाब मुख्यमंत्र्यांना हे झेपेल का?”; ‘त्या’ प्रकरणावरुन भाजपचा थेट सवाल

धर्मांतर करणाऱ्या रॅकेटप्रकरणी बीडमधून तिघांना अटक करण्यात आली असून, यावरून आता भाजपने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ...