लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
गोंधळातच वाजले अधिवेशनाचे सूप, विधानभवनाच्या पायऱ्यांवर अभिरूप विधानसभा  - Marathi News | Vidhan sabha adhiveshan End of assembly session in commotion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोंधळातच वाजले अधिवेशनाचे सूप, विधानभवनाच्या पायऱ्यांवर अभिरूप विधानसभा 

भाजपाच्या ‘त्या’ १२ आमदारांचे निलंबन कायम ठेवण्यावर महाविकास आघाडीमधील तीनही पक्षांच्या नेत्यांचे मंगळवारी एकमत झाले. ...

महायुद्ध LIVE - भाजपचा सत्तेसाठी अट्टाहास? With Ashish Jadhao | Maharashtra News - Marathi News | World War LIVE - BJP's struggle for power? With Ashish Jadhao | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुद्ध LIVE - भाजपचा सत्तेसाठी अट्टाहास? With Ashish Jadhao | Maharashtra News

...

केंद्राकडे माहिती मागितली तर इतकी आगडोंब करण्याची गरज काय?, मुख्यमंत्री ठाकरेंनी भाजपा नेत्यांना सुनावलं  - Marathi News | cm uddhav thackeray slams bjp leaders over mess in maharashtra vidhan sabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केंद्राकडे माहिती मागितली तर इतकी आगडोंब करण्याची गरज काय?, मुख्यमंत्री ठाकरेंनी भाजपा नेत्यांना सुनावलं 

राज्याच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनात भाजपानं घातलेल्या गोंधळाचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ...

“सत्ता एके सत्ता हाच अट्टाहास असेल तर...”; १२ आमदारांच्या निलंबनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सोडलं मौन - Marathi News | Vidhan Sabha Adhiveshan Update: CM Uddhav Thackeray remained silent on the suspension of BJP 12 MLA | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“सत्ता एके सत्ता हाच अट्टाहास असेल तर...”; १२ आमदारांच्या निलंबनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सोडलं मौन

CM Uddhav Thackeray PC: ओबीसी समाजाबद्दल ठराव मांडला होता. जे काही बोलायचं ते बोलावं. वेडवाकडं करायची गरज नव्हती. ...

...तर भाजपचे १२ नव्हे, १८ आमदार निलंबित झाले असते; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | the action not taken purposefully says deputy cm ajit pawar on suspension of 12 bjp mlas | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...तर भाजपचे १२ नव्हे, १८ आमदार निलंबित झाले असते; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

१२ आमदारांच्या निलंबनावरून महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये जुंपली ...

LIVE - Uddhav Thackeray | पावसाठी अधिवेशन संपल्यानंतर उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद | Monsoon Session - Marathi News | LIVE - Uddhav Thackeray | Uddhav Thackeray's press conference after the convention Monsoon Session | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE - Uddhav Thackeray | पावसाठी अधिवेशन संपल्यानंतर उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद | Monsoon Session

...

“ठाकरे सरकारला वाटत असेल त्यांनी फार मोठा पराक्रम केला तर तो बालिशपणा ठरेल”: भाजप - Marathi News | nilesh rane criticized thackeray govt over 12 bjp mla suspended in assembly | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“ठाकरे सरकारला वाटत असेल त्यांनी फार मोठा पराक्रम केला तर तो बालिशपणा ठरेल”: भाजप

विधिमंडळाच्या बाहेरही भाजप नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधला. ...

उद्धव ठाकरेंना जे जमलं नाही, ते करून दाखवण्याची तयारी; मोदींसमोर नंबर गेम चालणार? - Marathi News | modi cabinet expansion jdu rcp singh demands proportional representation in cabinet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्धव ठाकरेंना जे जमलं नाही, ते करून दाखवण्याची तयारी; मोदींसमोर नंबर गेम चालणार?

शिवसेनेनं हात सोडल्यानंतर भाजपचा सर्वात मोठा मित्र झालेला पक्ष अधिक मंत्रिपदांसाठी आग्रही ...