लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Sanjay Raut: महाराष्ट्रातील विरोधकांसाठी आपलं 'ठोकरे' सरकार; १०५ आमदार असणाऱ्यांनी सांभाळून राहावं - Marathi News | thakare government for opposition in Maharashtra; Those with 105 MLAs should take care | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sanjay Raut: महाराष्ट्रातील विरोधकांसाठी आपलं 'ठोकरे' सरकार; १०५ आमदार असणाऱ्यांनी सांभाळून राहावं

राऊत यांनी शिवसैनिकांची फळी मजबूत करण्याबरोबरच शिवसेना पक्ष, उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अशा विविध विषयांवर भाष्य केले ...

जोपर्यंत उद्धव ठाकरेंना वाटतं तोवरच सरकार टिकेल, अन्यथा...; शिवसेना नेत्याचा खुलासा - Marathi News | Shiv Sena leader Sanjay Rathod statement on Mahavikas Aghadi Government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंना वाटतं तोवरच सरकार टिकेल, अन्यथा...; शिवसेना नेत्याचा खुलासा

उस्मानाबाद येथे संजय राठोड म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार टीकवायचं की नाही हे पूर्णपणे उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे. ...

संजय राऊतांचं 'ते' विधान अन् उद्धव ठाकरेंचा दिल्लीत अमित शहांसोबत 'लंच' - Marathi News | Sanjay Raut's statement and CM uddhav thackeray lunch with Amit Shah in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संजय राऊतांचं 'ते' विधान अन् उद्धव ठाकरेंचा दिल्लीत अमित शहांसोबत 'लंच'

देशातील वाढत्या नक्षलवादी कारवाईच्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महत्वाची बैठक बोलावली होती. सकाळी 10 वाजता बैठकीला सुरुवात झाली, त्यानंतर दुपारी अमित शहांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवराजसिंह चौहान, नितीश कुमार यांसह जेवणही केलं. ...

दिल्लीत अमित शहांसोबत महत्त्वाची बैठक सुरू, मुख्यमंत्री ठाकरेंसह पोलीस महासंचालकही हजर - Marathi News | Important meeting of Home Ministers begins in Delhi, Chief Minister and Director General of Police also present | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत अमित शहांसोबत महत्त्वाची बैठक सुरू, मुख्यमंत्री ठाकरेंसह पोलीस महासंचालकही हजर

देशातील वाढत्या नक्षलवादी कारवाईच्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महत्वाची बैठक बोलावली असून सकाळी 10 वाजता बैठकीला सुरुवात झाली आहे, दुपारी 2 वाजेपर्यंत बैठक चालणार आहे. ...

पडदा उघडणार!; राज्यात चित्रपट आणि नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून सुरू होणार - Marathi News | Movies and theaters in the state reopens from October 22 cm uddhav thackeray after meeting pdc | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पडदा उघडणार!; राज्यात चित्रपट आणि नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून सुरू होणार

नामवंतांशी चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांचा निर्णय. आसनक्षमतेची अट मात्र कायम राहणार? ...

“आम्हाला पुन्हा सत्तेची संधी मिळणारच आहे, तेव्हा...”: देवेंद्र फडणवीस  - Marathi News | bjp devendra fadnavis said in mathadi workers program that we will get back in ruling | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :“आम्हाला पुन्हा सत्तेची संधी मिळणारच आहे, तेव्हा...”: देवेंद्र फडणवीस 

भाजपचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईतील एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. ...

...तर आधीच्या अन् आपल्या सरकारमध्ये काय फरक राहील?; रोहित पवार यांचा घरचा आहेर - Marathi News | NCP leader Rohit Pawar has expressed displeasure over the state government after the health department exams were canceled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर आधीच्या अन् आपल्या सरकारमध्ये काय फरक राहील?; रोहित पवार यांचा घरचा आहेर

आरोग्य विभागाच्या परिक्षा रद्द झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी देखील ट्विट करत राज्य सरकारवर नाराजी दर्शवली आहे. ...

Cinema Theaters news in Maharashtra : राज्यातील थिएटर्स २२ ऑक्टोबरपासून उघडणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | Theaters in maharashtra will reopen from 22 october important decision from thackeray government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील थिएटर्स २२ ऑक्टोबरपासून उघडणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

Theaters in Maharashtra will reopen from 22 October important decision from Thackeray government : शाळा, प्रार्थनास्थळांपाठोपाठ चित्रपटगृह, नाट्यगृह सुरू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय ...