लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Chiplun Flood: “जनता राग व्यक्त करू लागल्याने शिवसेना हादरलीय, लोकहिताशी संबंध नाही, हे सिद्ध झालंय” - Marathi News | bjp narayan rane criticized shiv sena on chiplun flood and incident of bhaskar jadhav | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Chiplun Flood: “जनता राग व्यक्त करू लागल्याने शिवसेना हादरलीय, लोकहिताशी संबंध नाही, हे सिद्ध झालंय”

Chiplun Flood: भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला असून, जनता आता समोर येऊन राग व्‍यक्‍त करु लागल्‍यामुळे शिवसेना हादरुन गेली, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे. ...

Uddhav Thackeray Birthday: बाळासाहेबांच्या शिवसेनेला मुख्यमंत्रीपदी विराजमान करणारा 'उद्धव पॅटर्न' - Marathi News | Uddhav Thackeray Birthday: Balasaheb Thackeray's Son CM uddhav Thackeray Success Story in Politics | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Uddhav Thackeray Birthday: बाळासाहेबांच्या शिवसेनेला मुख्यमंत्रीपदी विराजमान करणारा 'उद्धव पॅटर्न'

उद्धव ठाकरे यांच्यावर मीडियाने नेहमीच अन्याय केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुत्र असल्याने त्यांच्याशी तुलना करण्याचा मोह जसा भाजपच्या नेत्यांना, विरोधकांना आवरला नाही तसाच तो मीडियातील धुरिणांनाही आवरला नाही. ...

पूरग्रस्त भागातील वीज, पाणी पुरवठा, रस्ते दुरूस्ती करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश - Marathi News | Electricity, water supply, repair of roads in flood affected areas, instructions of Chief Minister Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पूरग्रस्त भागातील वीज, पाणी पुरवठा, रस्ते दुरूस्ती करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Uddhav Thackeray : मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, नुकसानीबाबतची आकडेवारी आणि करावयाची मदतीबाबत तपशीलवार वस्तूनिष्ठ अहवाल तयार करा, जेणेकरून आपदग्रस्तांना वेळेत आणि तातडीने मदत पोहचविता येईल. ...

मोरया!मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त दगडुशेठ गणपतीला तब्बल ६१ किलोंचा मोदक अर्पण   - Marathi News | Moraya! 61 kg Modak to Dagdusheth Ganpati on the occasion of Chief Minister Uddhav Thackeray's birthday by Shivsena | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोरया!मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त दगडुशेठ गणपतीला तब्बल ६१ किलोंचा मोदक अर्पण  

गणपती बाप्पा मोरया! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेकडून दगडुशेठ गणपतीला तब्बल ६१ किलोचा मोदक अर्पण   ...

Chiplun Flood: “भास्कर जाधव यांचे गैरवर्तन म्हणजे मालकाला खूश करण्याचा प्रकार”; भाजपची टीका - Marathi News | bjp ashish shelar slams shiv sena bhaskar jadhav over chiplun incident video | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Chiplun Flood: “भास्कर जाधव यांचे गैरवर्तन म्हणजे मालकाला खूश करण्याचा प्रकार”; भाजपची टीका

भास्कर जाधवांचे गैरवर्तन म्हणजे मालकाला खूश करण्याचा प्रकार, असल्याची बोचरी टीका भाजपकडून करण्यात आली आहे. ...

Maharashtra Flood : ... त्यापेक्षा घरी बसून पाहत होते तेच बरं, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर भाजपाची बोचरी टीका - Marathi News | Maharashtra Flood : ... It was better to sit at home and watch, BJP's scathing criticism on the Chief Minister's visit of kokan flood | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Flood : ... त्यापेक्षा घरी बसून पाहत होते तेच बरं, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर भाजपाची बोचरी टीका

Maharashtra Flood : मुख्यमंत्री दौऱ्यावर जाऊन ना काही घोषणा करत आहेत, ना पीडितांना मदत करत आहेत. केवळ सरकारी यंत्रणांवर ताण वाढवत आहेत. त्यामुळे, ते घरी बसून पाहात होते तेच बरं होतं, असं म्हणायची वेळ आलीय. ...

राज ठाकरेंच्या आवाहनाला मनसैनिकांची साद; मुख्यमंत्री न पोहोचलेल्या ठिकाणी जाऊन मदतकार्य - Marathi News | Many MNS workers, including MNS leader Sandeep Deshpande, have rushed to Satara for help. | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राज ठाकरेंच्या आवाहनाला मनसैनिकांची साद; मुख्यमंत्री न पोहोचलेल्या ठिकाणी जाऊन मदतकार्य

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यासह अनेक मनसैनिक साताऱ्यात मदतीसाठी धावून गेले आहेत. ...

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मुंबईकरांनाही मदत करा; अतुल भातखळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | atul bhatkhalkar demand to the CM to Help Mumbaikars affected by heavy rains | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मुंबईकरांनाही मदत करा; अतुल भातखळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबईतील नुकसानग्रस्तांना सुद्धा विनानिकष भरीव मदत करावी अशी मागणी भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. ...