लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
दसरा मेळाव्यानंतर उद्धव ठाकरे कुटुंबियांसह बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी; पुतळ्याला केले अभिवादन - Marathi News | After Dussehra, CM Uddhav Thackeray along with his family greeted the statue of late Balasaheb Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दसरा मेळाव्यानंतर उद्धव ठाकरे कुटुंबियांसह बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी; पुतळ्याला केले अभिवादन

दसरा मेळाव्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुटुंबियांसह स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन केले ...

Shivsena Dasara Melava 2021: उद्धव ठाकरेंनी दसऱ्यालाच शिमगा केला; चंद्रकांत पाटलांनी दिली उत्तरे  - Marathi News | BJP Chandrakant Patil target Uddhav Thackeray speech in Shivsena Dasara Melava 2021 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंनी दसऱ्यालाच शिमगा केला; चंद्रकांत पाटलांनी दिली मुद्देसूद उत्तरे 

Chandrakant Patil Reaction on Uddhav Thackeray speech: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या प्रश्नांना हात लावतील असे वाटले होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या प्रश्नांना हात लावतील असे वाटले होते, पण भाजपावर बोलले, असे ...

"राजनाथ सिंह जिंकून आलेत; पंतप्रधानांना फोन करुन मागच्या दाराने मुख्यमंत्री झाले नाही" - Marathi News | BJP leader Atul Bhatkhalkar has criticized Chief Minister Uddhav Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"राजनाथ सिंह जिंकून आलेत; पंतप्रधानांना फोन करुन मागच्या दाराने मुख्यमंत्री झाले नाही"

उद्धव ठाकरेंच्या या विधानवरुन भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी निशाणा साधला आहे. ...

Shivsena Dasara Melava 2021: बाळासाहेबांना दिलेला शब्द अजूनही पूर्ण झालेला नाही; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नेक्स्ट मिशन - Marathi News | Shivsena Dasara Melava 2021 i will complete my promise says cm uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेबांना दिलेला शब्द अजूनही पूर्ण झालेला नाही; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नेक्स्ट मिशन

Shivsena Dasara Melava 2021: मी वडिलांना दिलेला शब्द पाळला; पण अद्याप ते वचन बाकी आहे; मुख्यमंत्री ठाकरेंनी सांगितलं पुढचं ध्येय ...

Uddhav Thackeray Dasara Melava: उद्धव ठाकरे ५३ मिनिटं ३० सेकंद बोलले...विरोधकांवर यथेच्छ बरसले; वाचा भाजपाला लगावलेले टोले-टोमणे...एका क्लिकवर! - Marathi News | Uddhav Thackeray Dasara Melava 2021 speech attacks bjp here are all points | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे ५३ मिनिटं ३० सेकंद बोलले...विरोधकांवर यथेच्छ बरसले; वाचा भाजपाला लगावलेले टोले-टोमणे!

Shivsena Dasara Melava 2021, Uddhav Thackeray Speech: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या ५३ मिनिटं ३० सेकंदाच्या भाषणात बहुतांश वेळ भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. ...

Uddhav Thackeray Dasara Melava: ...मग उत्तर प्रदेशात लोकशाहीचा मळा फुललाय का? उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल - Marathi News | Shivsena Dasara Melava 2021: then What going on in Uttar Pradesh: Uddhav Thackeray to bjp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...मग उत्तर प्रदेशात लोकशाहीचा मळा फुललाय का? उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल

Shivsena Dasara Melava 2021 Updates, Uddhav Thackeray speech: तुमची पालखी वाहत नाही म्हणून आज शिवसैनिक भ्रष्टाचारी झाला? तुमच्या पक्षाची पालखी वाहण्यासाठी शिवसैनिकाचा जन्म झालेला नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले. ...

Shivsena Dasara Melava 2021: ...तर मी तेव्हाच राजकीय जीवनातून बाजूला झालो असतो; उद्धव ठाकरेंचं मोठं विधान - Marathi News | Shivsena Dasara Melava 2021 cm uddhav thackeray slams bjp and devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर मी तेव्हाच राजकीय जीवनातून बाजूला झालो असतो; उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

Shivsena Dasara Melava 2021: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं दसरा मेळाव्यात महत्त्वाचं विधान; भाजपचा खरपूस समाचार ...

Shivsena Dasara Melava 2021: ...तर राज्यात नक्कीच भाजपाचाही मुख्यमंत्री झाला असता; उद्धव ठाकरेंनी सांगितलं 'राज'कारण - Marathi News | Shivsena Dasara Melava 2021 Uddhav Thackeray slams bjp over maharashtra cm political issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर राज्यात नक्कीच भाजपाचाही मुख्यमंत्री झाला असता; उद्धव ठाकरेंनी सांगितलं 'राज'कारण

Shivsena Dasara Melava 2021: शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या भाषणात भाजपावर चौफेर टीका केली ...