शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

संपादकीय : टीमनं सेन्चुरी मारली.. पण, संजयभाऊंची विकेट पडली!

क्राइम : Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाणचा मोबाईल, लॅपटॉप ‘या’ भाजपा नेत्यांनीच चोरला; शिवसेनेची पोलिसांकडे तक्रार

राजकारण : विधानसभेत आज एक 'कॉमेडी सम्राट' पाहिला, मुख्यमंत्री ठाकरेंच्या भाषणावर नितेश राणेंची टीका

राजकारण : “चणेवाला बोलतो तसं भाषण, महाराष्ट्राच्या जनतेचं दुर्दैव की...; उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका”

राजकारण : CM Uddhav Thackeray in Vidhan Sabha: जेव्हा मुख्यमंत्री म्हणाले, विदर्भ माझं आजोळ, ते महाराष्ट्रापासून वेगळं होऊ देणार नाही...

राजकारण : मुख्यमंत्र्यांचं सभागृहातील भाषण चौकातल्या भाषणाप्रमाणे, त्यात महाराष्ट्र आलाच नाही’’

महाराष्ट्र : नटसम्राट...मुख्यमंत्र्यांनी केली मुनगंटीवारांची टिंगल | CM Uddhav Thackeray On Sudhir Mungantiwar

राजकारण : CM Uddhav Thackeray in Vidhan Sabha: शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे आणि चीन दिसला की पळे, विधानसभेतून उद्धव ठाकरेंचा मोदींवर बोचरा वार

राजकारण : बाबरी पाडली तेव्हा 'येरेगबाळे' पळून गेले, बाळासाहेब एकटे उभे होते; उद्धव ठाकरेंचा सडेतोड पलटवार

महाराष्ट्र : CM Uddhav Thackeray in Vidhan Sabha:  व्हिलन, खलनायक ठरवलं तरी चालेल, राज्यातील जनतेची काळजी घेणार - उद्धव ठाकरे