लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
देवेंद्रजी, मी तुमचं नाव घ्यायचं राहिलो, फडणवीसांवरुन मोदी-ठाकरेंची जुगलबंदी - Marathi News | Devendraji, I kept wanting to take your name, Narendra Modi- Uddhav Thackeray juggling from Fadnavis | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :देवेंद्रजी, मी तुमचं नाव घ्यायचं राहिलो, फडणवीसांवरुन मोदी-ठाकरेंची जुगलबंदी

भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरुन जुगलबंदी पाहायला मिळाली. ...

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितले ३ आशीर्वाद; पंढरपूरकरांनी हात उंचावून दिली साथ - Marathi News | PM Narendra Modi lays foundation stone of road projects near temple town Pandharpur Palkhi Marg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंतप्रधान मोदींनी मागितले ३ आशीर्वाद; पंढरपूरकरांनी हात उंचावून दिली साथ

विठुमाऊलीच्या दर्शनानं डोळ्याचे पारणं फिटतात. युगे युगे भक्ताच्या आग्रहास्तव पांडुरंग पंढरपूरात उभा आहे. पालखी मार्गाचं भूमिपूजन करताना मला खूप आनंद होतोय असं नरेंद्र मोदी म्हणाले. ...

Ahmednagar Fire : "आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह जबाबदार सर्व अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करा" - Marathi News | Ahmednagar Fire File immediate case against all responsible officials including Health Minister Rajesh Tope atul bhatkhalkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह जबाबदार सर्व अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करा"

आमदार अतुल भातखळकर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी. ...

पंढरपूर देशातील स्वच्छ, सुंदर अन् धार्मिक पर्यटन तीर्थक्षेत्र बनेल; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विश्वास - Marathi News | Pandharpur will become a clean, beautiful pilgrimage site in the country; Prime Minister Narendra Modi's faith | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूर देशातील स्वच्छ, सुंदर अन् धार्मिक पर्यटन तीर्थक्षेत्र बनेल; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विश्वास

पालखी मार्गाचे भूमिपूजन; मोदीकडून राम कृष्ण हरीचा जयघोष.. ...

केंद्राने राज्याकडून व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यास महाराष्ट्र सरकार तयार - मुख्यमंत्री - Marathi News | Government of Maharashtra ready to fulfill the expectations expressed by the Center - CM | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :केंद्राने राज्याकडून व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यास महाराष्ट्र सरकार तयार - मुख्यमंत्री

पालखी मार्गाच्या भूमीपूजन सोहळ्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य ...

MSRTC Strike : 'त्या' अधिकाऱ्यास झोपेतून उठवा पण..; उच्च न्यायालयाचे सरकारला निर्देश - Marathi News | MSRTC Strike : Wake up 'that' officer but ...; High Court directs government about bus strike, says adv gunratna sadavarte | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'त्या' अधिकाऱ्यास झोपेतून उठवा पण...; उच्च न्यायालयाचे सरकारला निर्देश

ST महामंडळातले 90 टक्के कामगार आज कामावर हजर नाहीत. आत्तापर्यंत 35 कर्मचारी बांधवांनी आत्महत्या केल्या आहेत. या कामगारांना न्यायाचं पहिलं पाऊल मिळालं आहे ...

मुख्यमंत्र्यांकडून भाऊबीज भेट, महिलांसाठी स्पेशल 100 गाड्या 'बेस्ट' - Marathi News | Women's Special 100 Trains 'Best', Bhaubij Gift from CM uddhav thackeray | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांकडून भाऊबीज भेट, महिलांसाठी स्पेशल 100 गाड्या 'बेस्ट'

"आर्यनच्या सुटकेसाठी मुख्यमंत्री तात्काळ बैठक घेतात; पण एसटी कर्मचाऱ्यांसाठी वेळ नाही" - Marathi News | bjp mla Gopichand Padalkar slams thackeray government over st employee strike | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आर्यनच्या सुटकेसाठी मुख्यमंत्री तात्काळ बैठक घेतात; पण एसटी कर्मचाऱ्यांसाठी वेळ नाही"

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची ठाकरे सरकारवर टीका ...