Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Gopichand Padalkar : आज एसटी कर्मचाऱ्यांना तुमच्या मदतीची, धीराची, आपुलकीची गरज आहे. कारण एसटी कर्मचारी जगतील तरच महाराष्ट्राची लालपरी जगेल, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे. ...
नवाब मलिक यांनी या आरोपांच्या समर्थ जे सांगितले त्यामध्ये ते म्हणतात की त्या जागेत आमची दुकाने होती त्यासह संपूर्ण कंम्पाऊंची मालकी मिळवली. तेही 30 लाख ठरवून 20 लाख एवढ्या कवडीमोल किमंतीत मालकी मिळवली ...
मलिक यांनी देशाच्या गुन्हेगारांसोबत केलेले व्यवहार पुराव्यानिशी समोर आले आहे. आता मुख्यमंत्री व त्यांच्या पक्षाचे प्रमुख मलिकांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करणार का?, असा सवाल भाजपने विचारला आहे. ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठिकठाक नाही, त्यांना मणका आणि स्नायूंच्या दुखापतीचा त्रास आहे त्यामुळे लवकरच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येईल, असं सांगितलं जातंय. उद्धव ठाकरेंना स्नायूंचं दुखणं आणि मणक्याचा आजार बळावलाय, गेल्या आठवड्यापासून ...