लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
दवाखान्यात दाखल होताना काय म्हणाले उद्धव ठाकरे?Uddhav Thackeray Hospitalized For Neck Pain Treatment - Marathi News | What did Uddhav Thackeray say while being admitted to the hospital? Uddhav Thackeray Hospitalized For Neck Pain Treatment | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :दवाखान्यात दाखल होताना काय म्हणाले उद्धव ठाकरे?Uddhav Thackeray Hospitalized For Neck Pain Treatment

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गेल्या काही दिवसांपासून मानदुखी आणि पाठदुखीचा त्रास होतोय. हल्लीच मोदींसोबत एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे ऑनलाईन सहभागी झाले होते. तेव्हा उद्धव ठाकरे नेक बेल्ट लावून बसल्याचं संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. आता ...

Nawab Malik : 'होय, मुख्यमंत्र्यांनी माझी प्रशंसा केली, शरद पवार माझ्या पाठिशी' - Marathi News | Nawab Malik : 'Yes, CM Uddhav thackeray praised me, Sharad Pawar backed me', Nawab malik on fadanvis allegation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Nawab Malik : 'होय, मुख्यमंत्र्यांनी माझी प्रशंसा केली, शरद पवार माझ्या पाठिशी'

Nawab Malik : शरद पवार व पक्ष माझ्या पाठीशी; ही लढाई पूर्णत्वास नेल्याशिवाय थांबणार नाही ...

महाविकास आघाडी सरकारची करामत, न्यायालयाची दिशाभूल, पुन्हा भ्रष्टाचार? - Marathi News | Mahavikas Aghadi government's trick, misleading court, corruption again? anjali damaina on new GR of kokan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडी सरकारची करामत, न्यायालयाची दिशाभूल, पुन्हा भ्रष्टाचार?

सिंचन घोटाळा आठवतो का? 2016 साली एका कॅबिनेट बैठकीत, कोंकण विभागातील 12 धरणे रद्द करण्यात आली होती आणि FA Constrn नावाच्या कंपनीची चौकशी सुरू करण्यात आली ...

नवाब मलिकांना मुख्यमंत्री म्हणाले, ‘गुड गोईंग’; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत केले कौतुक - Marathi News | Chief Minister Uddhav Thackeray has praised Minister Nawab Malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवाब मलिकांना मुख्यमंत्री म्हणाले, ‘गुड गोईंग’; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत केले कौतुक

बहुतेक मंत्र्यांनी नवाब मलिक यांचे कौतुक करून त्यांच्या मोहिमेला पाठिंबा दिला.  ...

"निवडणुकीच्या तोंडावर मुंबई पालिकेतील नगरसेवकांची संख्या वाढवण्याचा ठाकरे सरकारचा रडीचा डाव" - Marathi News | bjp leader atul bhatkhalkar criticize mahavikas aghadi corporator numbers increased mumbai election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"निवडणुकीच्या तोंडावर मुंबई पालिकेतील नगरसेवकांची संख्या वाढवण्याचा ठाकरे सरकारचा रडीचा डाव"

आमदार अतुल भातखळकर यांची जोरदार टीका. मुख्यमंत्री महोदय काहीही केलत तरी मुंबईत येणार तर फक्त भाजपाच, भातखळकरांचा टोला. ...

आता BMC मध्ये नगरसेवकांची संख्या वाढणार; २२७ ऐवजी २३६ सदस्य निवडून येणार  - Marathi News | now number of corporators in BMC will increase Instead of 227 236 members will be elected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता BMC मध्ये नगरसेवकांची संख्या वाढणार; २२७ ऐवजी २३६ सदस्य निवडून येणार 

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांची संख्या वाढविण्यास आज (बुधवारी) मंत्रिमंडळाने मान्यता दिली. ...

Uddhav Thackeray: जो परिणाम व्हायचा तो झालाच; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल - Marathi News | Chief Minister Uddhav Thackeray admitted in hospital due to neck pain | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल

Uddhav Thackeray Hospitalized: आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, त्यामुळं लवकरच तब्येत बरी होईल अशी खात्री आहे असं त्यांनी सांगितले. ...

एसटीच्या कराचे पैसे मातोश्रीवर जातात; भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांचा शिवसेनेवर घणाघाती आरोप - Marathi News | ST Workers Agitation on Azad Maidan; BJP MLA Gopichand Padalkar's allegations against Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ST च्या कराचे पैसे मातोश्रीवर; आत्महत्या केलेले कर्मचारी मराठी नाहीत का?"

तुमची दिवाळी गोड केली गोरगरिब एसटी कर्मचाऱ्यांचं काय? दिवाळी गोड केली तर आत्महत्या का झाल्या? असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी सरकारला विचारला. ...