शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : Supriya Sule : विरोधी पक्षांच्या नेत्यांना टार्गेट केलं जातंय; ठाकरेंच्या आधी फडणवीसांच्या बॅगांची तपासणी का झाली नाही?

महाराष्ट्र : ठाकरेंनी समजूत काढली तरी निष्ठावंत प्रचारापासून दूर; मविआमुळे कार्यकर्त्यांची कोंडी

महाराष्ट्र : ते उमेदवार निवडून येण्याची शक्यता नाही; पृथ्वीराज चव्हाणांचं जागावाटपातील चुकांवर बोट

महाराष्ट्र : शाह-अदानींसोबत भेटीवर शरद पवारांचा खुलासा; एकाच उत्तरात अनेकांवर निशाणा

महाराष्ट्र : हे बघा, देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगही तपासल्यात; भाजपचा उद्धवना टोला, व्हिडिओच दाखवला

मुंबई : मुंबईत राडा! ठाकरे-शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, मध्यरात्री वातावरण तापलं!

मुंबई : जगातले दुश्मन एकत्र येतात तर आम्ही एकत्र येण्यावर चर्चा तर हवी; 'लोकमत'च्या मुलाखतीत राज ठाकरेंचं वक्तव्य

मुंबई : शिवाजी पार्कवर उद्धवसेना, मनसेची सभा होणार?; नगरविकास खात्याच्या निर्णयाकडे लक्ष

मुंबई : कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही; राज ठाकरेंची बोचरी टीका

मुंबई : अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार