लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
मुख्यमंत्री ठाकरेंवर फिजिओथेरपी सुरू - Marathi News | Physiotherapy started on CM Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री ठाकरेंवर फिजिओथेरपी सुरू

मानेचे दुखणे बळावल्याने त्यांनी विविध तपासण्या केल्या होत्या. डॉक्टरांनी त्यांना भरती होण्याचा सल्ला दिला होता. ...

कशी आहे उद्धव ठाकरेंची प्रकृती, कधीपर्यंत मिळेल डिस्चार्ज, मुख्यमंत्री कार्यालयाने दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | How is Uddhav Thackeray's health, how long will he be discharged, important information given by the Chief Minister's Office | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कशी आहे उद्धव ठाकरेंची प्रकृती, कधीपर्यंत मिळेल डिस्चार्ज, CMOने दिली महत्त्वाची माहिती

Uddhav Thackeray News: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीबाबत राज्याच्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री कार्यालयानेच उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. ...

वन शहीद स्वाती यांच्या कुटुंबीयांना १५ लाख, मुख्यमंत्र्यांचा निर्णय; पतीला वनसेवेत घेणार  - Marathi News | 15 lakh to the family of forest martyr Swati, CM's decision; She will take her husband to the forest service | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वन शहीद स्वाती यांच्या कुटुंबीयांना १५ लाख, मुख्यमंत्र्यांचा निर्णय; पतीला वनसेवेत घेणार 

वन विभागाच्या तरतुदीनुसार संबंधित निधीतून त्यांच्या कुटुंबीयांना १५ लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे. तसेच ढुमणे यांच्या पतीला वन विभागाच्या सेवेत सामावून घेण्याचेही निर्देशित करण्यात आले आहे ...

Rajnath Singh Calls Uddhav Thackeray: राजनाथ सिंहांकडून उद्धव ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस, रश्मी ठाकरेंना केला फोन! - Marathi News | rajnath singh spoke to rashmi thackeray about uddhav thackeray health | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजनाथ सिंहांकडून उद्धव ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस, रश्मी ठाकरेंना केला फोन!

Rajnath Singh Calls Uddhav Thackeray: केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defence Minister Rajnath Singh) यांनी रविवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याशी फोनवरुन संवाद साधला ...

CM Uddhav Thackeray : पूर्णपणे बरं होऊनचं काम सुरू करावं, धोका पत्करू नये; राऊतांनी दिली उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीबद्दल माहिती - Marathi News | sanjay raut gave information on cm uddhav thackeray health after operation admitted in reliance hospital | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पूर्णपणे बरं होऊनचं काम सुरू करावं, राऊतांनी दिली उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीबद्दल माहिती

Sanjay Raut On CM Uddhav Thackeray : काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मानेच्या दुखण्यावरील उपचारासाठी एच.एन.रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ...

वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या स्वाती ढुमणेंच्या कुटुंबाला 15 लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा - Marathi News | 15 lakh aid to the family of forest ranger Swati Dhumane who died in a tiger attack, CM announces | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या स्वाती ढुमणेंच्या कुटुंबाला 15 लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात कर्तव्य बजावत असताना स्वाती ढुमणे(38) या महिला वनरक्षकावर माया वाघिणीने हल्ला करुन जागीच ठार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी घडली. ...

'आमचं सरकार होतं तेव्हाही कुठे विलिनीकरण झालं..? जनतेने आता हुशार व्हावं'- महादेव जानकर - Marathi News | 'Where was the merger even when we had in government? People should be smart now '- Mahadev Jankar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आमच्या काळातही कुठं विलिनीकरण झालं?' महादेव जानकरांचा भाजपला घरचा आहेर

बुलडाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांचे आंदोलन सुरू आहे, त्या ठिकाणी महादेव जानकर यांनी त्यांची भेट घेतली. ...

स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्राची बाजी; मिळाले सर्वाधिक ९२ पुरस्कार; मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन - Marathi News | Maharashtra wins in clean survey; won 92 awards; Congratulations from the Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्राची बाजी; मिळाले सर्वाधिक ९२ पुरस्कार; मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

स्वच्छ शहर म्हणून ओळख असलेल्या मुंबई शहराचे स्थान यंदा ३५ वरून ३७ व्या स्थानावर घसरले आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवणारी महापालिका म्हणून मुंबई महापालिकेचा गौरव करण्यात आला आहे. ...