Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Acting DGP Pandey’s name not in UPSC panel shortlist : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख रजनीश सेठ, डीजी होमगार्ड के. व्यंकटेशम आणि मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नागराळे या तीन अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. ...
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे. अशाप्रकारे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना सहकार्य करणे व आधार देणे हे शासनाने कर्तव्य असताना, उलटपणे शेतीपंपांचा वीज पुरवठा खंडित करून त्रास दिला जात आहे. ...
Uddhav Thackeray News: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीबाबत राज्याच्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री कार्यालयानेच उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. ...
वन विभागाच्या तरतुदीनुसार संबंधित निधीतून त्यांच्या कुटुंबीयांना १५ लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे. तसेच ढुमणे यांच्या पतीला वन विभागाच्या सेवेत सामावून घेण्याचेही निर्देशित करण्यात आले आहे ...