शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : १९७८ मध्ये विश्वासघाताच्या राजकारणाला सुरुवात; अमित शाहांच्या टीकेवर पवार म्हणाले, तडीपार करण्याचा प्रसंग...

मुंबई : शिवसेनेत लवकरच संघटनात्मक फेरबदल होणार; निवडणुकीपूर्वी पक्ष संघटना मजबुतीवर भर

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं बाळासाहेबांचा अपमान; बावनकुळे म्हणाले, अमित शाह योग्यच बोलले

अहिल्यानगर : शरद पवार, उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखवून दिली...; अमित शाहांचा हल्लाबोल

महाराष्ट्र : “बाळासाहेबांचे स्मारक कुणाच्या मालकीचे नाही”; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

महाराष्ट्र : ४६ वर्षांत बाळासाहेबांनी कमावले, ते उद्धव ठाकरेंनी गमावले, आता स्वबळावर लढून काय होणार: राणे

महाराष्ट्र : “२५ वर्ष BMC उद्धव ठाकरेंकडेच, मराठी माणूस बाहेर जायला तेच जबाबदार”: रामदास कदम

महाराष्ट्र : आदित्य ठाकरे-फडणवीस भेट; रामदास कदम म्हणाले, “तुळजाभवानीची शपथ, या सापांना जवळ करु नका”

महाराष्ट्र : “कुठेही जाऊ नका, उद्धव ठाकरेंची साथ सोडू नका”; चंद्रकांत खैरेंची कार्यकर्त्यांना भावनिक साद

महाराष्ट्र : नागपूरपासून ते मुंबईपर्यंत उद्धवसेनेची स्वबळ तयारी; आधी चर्चा करा, काँग्रेसची कडक प्रतिक्रिया