Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Winter Session of Maharashtra Legislature: गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेले मुख्यमंत्री Uddhav Thackeray हे या अधिवेशनामध्ये उपस्थित राहणार का, याबातत तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर Aditya Thackeray यांनी मुख्यमंत्र्यांची तब्येत ...
२०१९-२० मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमधील (टीईटी) गैरव्यवहाराबाबत सुपे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला असून दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांना १६ डिसेंबर २०२१ रोजी अटक करण्यात आली आहे. ...
ओबीसी जनमोर्चाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ओबीसी आरक्षणाच्या भूमिकेबाबत राज्य सरकारकडे गांभीर्य नसल्याचे नाराजी पत्र ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्यामार्फत पाठविण्यात आले आहे. ...
तुकाराम सुपेकडे आज आणखी २ कोटी रुपये रोख आणि सोनं सापडल्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ...
ज्यांच्याशी लढायचं त्यांच्याच मांडीवर जाऊन Uddhav Thackeray बसले, असा घणाघात अमित शहांनी केला. इतकच नाही तर महाराष्ट्रातून येऊन अमित शहांनी उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान दिलंय. उद्धवजी राजीनामा द्या, एकटं लढून दाखव मग बघू असं खुलं आव्हान ठाकरेंना शहांनी ...
माजी मंत्री रामदास कदम यांनी आपलं मन मोकळं करत मंत्री Anil Parab यांच्यावर आगपाखड केलीय. गद्दार कोण? शिवसेना पक्षप्रमुख नक्की कोण? शिवसेना पक्ष राष्ट्रवादीच्या दावणीला बांधला यावर कदम यांनी स्पष्टपणे मतं मांडली. अनिल परब यांनी कदम कुटुंबीयांना राजकार ...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना ही छोटी गोष्ट असून त्यामुळे दगडफेक करणे, शांतताभंग करणे चुकीचे असल्याचं संतापजनक विधान कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) यांनी केले होते. ...